लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वसंत डावखरे

वसंत डावखरे

Vasant davkhare, Latest Marathi News

ठाणे : वसंतराव डावखरे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार - Marathi News | Funeral NCP leader Vasant Davkhare | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाणे : वसंतराव डावखरे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

मुख्यमंत्री, उपसभापती, पालकमंत्री यांच्या उपस्थितीत वसंतराव डावखरे यांच्या पार्थिवावर ठाण्यात अंत्यसंस्कार - Marathi News | Funeral for Vasantrao Davkhare in presence of Chief Minister, Deputy Chairman, Guardian Minister | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुख्यमंत्री, उपसभापती, पालकमंत्री यांच्या उपस्थितीत वसंतराव डावखरे यांच्या पार्थिवावर ठाण्यात अंत्यसंस्कार

विधानपरिषदेचे माजी उप सभापती वसंतराव डावखरे यांच्या पार्थिवावर आज दुपारी येथील जवाहरबाग स्मशानभूमीत शासकीय इतमामामात अंत्यसंस्कार करण्यात आले ...

विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंतराव डावखरे अनंतात विलीन - Marathi News | Former Deputy Speaker of the Legislative Council Vasantrao Davkhare, merged with Anant | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंतराव डावखरे अनंतात विलीन

विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंतराव डावखरे यांच्या पार्थिवावर आज दुपारी येथील जवाहरबाग स्मशानभूमीत शासकीय इतमामामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ...

वसंत डावखरेंच्या निधनामुळे एक समर्थ व समर्पित नेतृत्व हरपले : विखे-पाटील - Marathi News | Due to the demise of Vasant davkhare a capable and dedicated leader was defeated: Vikhe-Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वसंत डावखरेंच्या निधनामुळे एक समर्थ व समर्पित नेतृत्व हरपले : विखे-पाटील

विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंत डावखरे यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील एक समर्थ व समर्पित नेतृत्व हरपल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. ...

मैत्रीच्या पालखीचे भोई - Marathi News |  The friend of the palanquin | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मैत्रीच्या पालखीचे भोई

पहिल्याच भेटीत आपल्याला निखळ मैत्रीच्या नात्यात आणणारे वसंत डावखरे नावाचे अजब रसायन होते. कष्टाने, मेहनतीने आणि जिद्दीने या माणसानं स्वत:ला घडवले. सामान्य परिस्थितीत पोटापाण्यासाठी चाकरी करण्यापासून नगरसेवक ते विधान परिषदेचे उपसभापतीपद एवढी मोठी मजल ...

वसंत डावखरे यांच्या निधनाने एक अजातशत्रू नेता आपल्यातून निघून गेला- अशोक चव्हाण - Marathi News | An Ajatshatru leader went away from us after the demise of Vasant Davkhare - Ashok Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वसंत डावखरे यांच्या निधनाने एक अजातशत्रू नेता आपल्यातून निघून गेला- अशोक चव्हाण

मुंबई- राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांच्या निधनावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनी दुःख व्यक्त केलं. ...

वसंतराव डावखरे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं दुःख  - Marathi News | Sadness expressed by Chief Minister for the destruction of Vasantrao Davkhare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वसंतराव डावखरे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं दुःख 

मुंबई- विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंतराव डावखरे यांच्या निधनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केले आहे. ...

कोण होते वसंत डावखरे? जाणून घ्या त्यांचा अल्पपरिचय - Marathi News | NCP leader Vasant Davkhare passes away | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोण होते वसंत डावखरे? जाणून घ्या त्यांचा अल्पपरिचय

ठाणे राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे माजी सभापती वसंत डावखरे यांचं निधन झालं आहे. वयाच्या 68 व्या वर्षी प्रदीर्घ आजारानं त्यांनी बॉम्बे रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे. उद्या ठाण्यामध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.  ...