लाइव न्यूज़
 • 01:29 PM

  अहमदनगर : शास्तीमाफीचा प्रस्ताव राज्य निवडणूक अायोगाककडे मंजुरीसाठी पाठविणार, नगरला एका प्रभागासाठी निवडणूक असल्याने निर्णय- अायुक्त,

 • 01:28 PM

  जळगाव : बांधकाम करीत असताना इमारतीवरुन पडून मजुराचा मृत्यू .

 • 01:14 PM

  बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याकडे ओडिशाच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कारभार

 • 12:16 PM

  जळगाव : मनपा व्यापारी संकुलातील गाळेधारकांचा बंद. जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा .

 • 12:09 PM

  चेन्नई- तामिळनाडूमधल्या तिरुनवेल्ली येथे विश्व हिंदू परिषदेनं आयोजित केलेली राम राज्य रथयात्रा दाखल

 • 12:01 PM

  Mumbai Rail Roko : विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात तासभर उशीरा पोहोचण्याची मुभा, मुंबई विद्यापीठाचा निर्णय

 • 11:51 AM

  मुंबई : रेल्वे अॅप्रेंटिस विद्यार्थी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला, थोड्याच वेळात राज ठाकरे यांची घेणार भेट.

 • 11:25 AM

  औरंगाबाद: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अर्थसंकल्पीय अधिसभा बैठकीत प्रसारमाध्यमांना बसू देण्यावरून प्रचंड गोंधळ. कुलगुरूंचा विरोध, सदस्यांचा आग्रह.

 • 11:07 AM

  आजपासून महाविद्यालयाच्या प्रथम व द्वितीय वर्षांच्या पुर्नपरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. बीए, बीकॉम, बीएस्सी व इतर प्रथम व द्वितीय वर्षांच्या परीक्षा, एक तास उशीरा आलेल्या विद्यार्थ्यांनाही परीक्षा केंद्रात प्रवेश मिळणार आहे

 • 10:49 AM

  साडेतीन तासांनंतर अॅप्रेंटिस उमेदवारांचा रेलरोको मागे, अडकलेल्या लोकल रवाना

 • 10:40 AM

  नवी दिल्ली- त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव कुमार देव यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंची घेतली भेट

 • 10:39 AM

  मुंबई- दादर-माटुंगा रेल्वे रोको : एक ट्रेन सीएसटीकडे, दुसरी ट्रेन कल्याणकडे रवाना

 • 10:35 AM

  मुंबई- रेल्वेमंत्री पीयूष गोयल आंदोलकांची भेट घेणार, सूत्रांची माहिती

 • 10:31 AM

  '2029 पर्यंत नरेंद्र मोदीच पंतप्रधान राहणार, त्यांची बरोबरी करण्यास कुणीही सक्षम नाही!'

 • 09:29 AM

  जीवघेणी अंधश्रद्धा! उपचाराच्या नावाखाली चार महिन्याच्या चिमुकलीला गरम लोखंडाचे चटके

All post in लाइव न्यूज़

आणखी संबंधित फॊटॊ

नवीन फॊटॊ

प्रमोटेड बातम्या