शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

क्वारंटाईनचा शिक्का मिटवून शहरात वावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 05:00 IST

सोशल डिस्टन्सिंग हा शब्द तर केवळ नावापुरताच राहिला आहे. दुकानात ग्राहकांची गर्दी झाल्यास दंड बसू शकतो. परंतु जोपर्यंत पोलीस जाऊन धमकविणार नाही, तोपर्यंत दुकानदार व ग्राहक स्वत:हून याचे पालन करीत नाहीत. सार्वजनिक ठिकाणी दारू, पान, गुटखा, खर्रा आदींचे सेवन करणे व थुंकण्यास मनाई आहे.

ठळक मुद्देप्रशासन हतबल : पांढरकवडा बाजारपेठेत नागरिकांची तुफान गर्दी, संसर्गाचा धोका

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : कोरोना या अतिसंसर्गजन्य रोगाची साथ झपाट्याने पसरत आहे. शहरात प्रशासनातर्फे अनेकांना होम क्वारंटाईन करून त्यांच्या हातावर शिक्का मारण्यात आला आहे. मात्र अशा नागरिकांचा शहरात खुलेआम वावर सुरू असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुसरीकडे बाजारपेठेत नागरिकांची खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी उसळत आहे.सोशल डिस्टन्सिंग हा शब्द तर केवळ नावापुरताच राहिला आहे. दुकानात ग्राहकांची गर्दी झाल्यास दंड बसू शकतो. परंतु जोपर्यंत पोलीस जाऊन धमकविणार नाही, तोपर्यंत दुकानदार व ग्राहक स्वत:हून याचे पालन करीत नाहीत. सार्वजनिक ठिकाणी दारू, पान, गुटखा, खर्रा आदींचे सेवन करणे व थुंकण्यास मनाई आहे. शहरातील मराठी शाळेच्या क्रीडा संकुलामध्ये अनेकजण कालमर्यादेपेक्षा जास्त वेळ एकत्र जमतात. तेथे नशापान केले जात आहे. तसेच जागोजागी खºर्याच्या पिचकाऱ्या मारल्या जात असल्याने कोरोनाचा धोका वाढला आहे. शहरात पुणे, मुंबई व इतर जिल्ह्यातून एक हजार ९५२ जण शहरात आले आहेत. यात मजूर, विद्यार्थी व कामाकरिता बाहेरगावी वास्तव्यास असलेल्या कुटुंबियांचा समावेश आहे. या सर्वांना शासनाच्या नियमानुसार तपासणी करून त्यांच्या हातावर होम क्वारंटाईचा शिक्का मारला. तसेच त्यांना १४ दिवस घरातच राहण्याचे सूचविले होते. मात्र अनेकजण आपल्या हातावरील शिक्का मिटवून मुक्तपणे शहरात वावर करित आहे.

टॅग्स :Socialसामाजिक