शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
2
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
3
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
4
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
5
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
6
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
7
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
8
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
9
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
10
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
11
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
12
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
13
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
14
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
18
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
19
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
20
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना तपासणीसाठी दिग्रसचे दोघे यवतमाळ मेडिकलमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 05:00 IST

तीन दिवसांपूर्वी बुलडाणा येथे कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला. दरम्यान हा मृत व्यक्ती १८ मार्च रोजी दारव्हा येथे आला होता. त्यावेळी दिग्रस येथील काही जण त्याच्या संपर्कात आल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. त्यामुळे प्रशासनाने दिग्रसच्या मोतीनगर परिसरात राहणाऱ्या दोघांना कोरोना तपासणीसाठी यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात हलविले. या दोघांच्याही परिवारातील ११ सदस्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले.

ठळक मुद्देदोन कुटुंबातील ११ जण होम क्वारंटाईन : सतर्कतेचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : बुलडाणा जिल्ह्यात मृत पावलेल्या कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या येथील दोघांना मंगळवारी पोलिसांनी यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात हलविले. तर या दोघांच्याही परिवारातील ११ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून नागरिकांनी न घाबरता सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.तीन दिवसांपूर्वी बुलडाणा येथे कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला. दरम्यान हा मृत व्यक्ती १८ मार्च रोजी दारव्हा येथे आला होता. त्यावेळी दिग्रस येथील काही जण त्याच्या संपर्कात आल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. त्यामुळे प्रशासनाने दिग्रसच्या मोतीनगर परिसरात राहणाऱ्या दोघांना कोरोना तपासणीसाठी यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात हलविले. या दोघांच्याही परिवारातील ११ सदस्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले. मात्र दोघांना मंगळवारी ताबडतोब यवतमाळला हलविण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली.येथील ग्रामीण रुग्णालयाच्या चमूने पोलीस बंदोबस्तासह मोतीनगर भागात पोहोचून त्या दोघांना रुग्णवाहिकेत यवतमाळला रवाना केले.मात्र अद्याप या दोघांचा कोणताही अहवाल आलेला नाही. अहवाल येईपर्यंत कोणत्याही अफवा पसरवू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे. या दोघांचेही अहवाल निगेटीव्हच यावे अशी प्रार्थना दिग्रसवासीय करीत आहे. कोरोनामुळे संचारबंदी लागू आहे. त्यामुळे लोकांनी घर सोडून बाहेर पडू नये असे आवाहन ठाणेदार सोनाजी आमले यांनी केले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस