शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

करणच्या खुनात दोघांना अटक, पोलीस आठ जणांच्या मागावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 05:00 IST

दिनेश उर्फ अमित मधुकर तूरकर (२५, रा. पुष्पकनगर, बाभूळगाव), धीरज सुनील मैद उर्फ बेंड  (१९, रा. वंजारी फैल, यवतमाळ) असे अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. दिनेश तूरकर याच्याकडे खुनाचा मुख्य सूत्रधार आशिष  दांडेकर उर्फ बगिरा याने तीन देशी पिस्टल दिले हाेेते. त्यापैकी दाेन पिस्टल ते घेऊन गेले. पाेलिसांनी दिनेश तूरकर याच्याकडून एक देशी पिस्टल जप्त केले.

ठळक मुद्देतीन पोलीस पथके गठित : दोन आरोपींना पाच दिवस पीसीआर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील स्टेट  बॅंक चाैकात करण पराेपटे याचा अक्षय राठाेड टाेळीच्या सदस्यांनी गाेळ्या घालून  खून केल्याची घटना ‌घडली हाेती. या गुन्ह्याचा पोलिसांनी तपास सुरू केला असून, दाेन संशयित आराेपींना बाभूळगाव परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे.  त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता २९ जूनपर्यंत पाेलीस काेठडी सुनावण्यात आली. दिनेश उर्फ अमित मधुकर तूरकर (२५, रा. पुष्पकनगर, बाभूळगाव), धीरज सुनील मैद उर्फ बेंड  (१९, रा. वंजारी फैल, यवतमाळ) असे अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. दिनेश तूरकर याच्याकडे खुनाचा मुख्य सूत्रधार आशिष  दांडेकर उर्फ बगिरा याने तीन देशी पिस्टल दिले हाेेते. त्यापैकी दाेन पिस्टल ते घेऊन गेले. पाेलिसांनी दिनेश तूरकर याच्याकडून एक देशी पिस्टल जप्त केले.  गुन्ह्यातील इतर आराेपी फरार असून, त्यांची माहिती मिळविण्याकरिता पाेलिसांनी न्यायालयाकडे आराेपींच्या पाेलीस काेठडीची मागणी केली होती. न्यायालयाने आराेपींना २९ जूनपर्यंतची काेठडी सुनावली आहे. पसार आठ  आराेपींचा शाेध घेण्यासाठी पोलिसांनी तीन पथके गठित केली आहेत. स्थानिक गुन्हे शाखा, शहर पाेलीस ठाण्यातील शाेध पथक, उपविभागीय पाेलीस अधिकारी यांचे पथक आराेपींच्या मागावर आहेत. अटकेतील आराेपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, संपूर्ण घटनाक्रमच सांगितला आहे. त्या आधारावर इतर आराेपींना लवकरच अटक करण्यात येईल, असे पाेलिसांनी सांगितले.करणच्या खुनाने जिल्ह्यातील गुन्हेगारीचे भयावह चित्र पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. 

औरंगाबादला ८ जून राेजी रचला कट - करण पराेपटे याच्या खुनाचा कट हा औरंगाबाद येथे रचण्यात आल्याचे पाेलीस तपासात पुढे आले आहे. करणच्या हत्येतील सर्व आराेपींचे ८ जून राेजी औरंगाबाद येथे लाेकेशन असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या कटाचा सूत्रधार हा अक्षय राठाेड असल्याने निश्चित मानले जात आहे. त्याच दिशेने पाेलिसांचा तपास सुरू आहे

 

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी