शहरं
Join us  
Trending Stories
1
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
2
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
3
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
4
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
5
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
6
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
7
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
8
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
9
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
10
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
11
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
12
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
13
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
14
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
15
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
16
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
18
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
19
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
20
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद पतसंस्थेच्या सचिवपदी हर्षा टाले

By admin | Updated: May 31, 2015 02:18 IST

जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या सचिवपदी हर्षा टाले यांची शनिवारी अविरोध निवड झाली.

यवतमाळ : जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या सचिवपदी हर्षा टाले यांची शनिवारी अविरोध निवड झाली. त्यांच्या रुपाने या संस्थेला ५० वर्षात पहिल्यांदाच महिला सचिव मिळाल्या आहेत. त्या दारव्हा पंचायत समितीत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. पतसंस्थेचे माजी सचिव राजेंद्र राऊत यांच्या सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेल्या सचिव पदासाठी अध्यासी अधिकारी अर्चना माळवे यांच्या अध्यक्षतेत संस्थेच्या सभागृहात संचालकांची सभा घेण्यात आली. शेख लुकमान यांनी या पदासाठी हर्षा टाले यांचे नाव सूचविले तर शरद घारोड यांनी अनुमोदन दिले. सभेपूर्वी माजी सचिव राजेंद्र राऊत यांनी हर्षा टाले यांची निवड करण्याची विनंती संचालकांना केली होती. यानुसार त्यांच्यावर या पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या सभेला संस्थेचे अध्यक्ष राजूदास जाधव, उपाध्यक्ष पवन आत्राम, संचालक गणेश कदम, राजेंद्र पिंपळशेंडे, डॉ. दिलीप चौधरी, अनिल सरताबे, विजय डंभारे, संजय गावंडे, भानुदास राऊत, रामराव टेकाळे, नंदेश चव्हाण, साहेबराव राठोड, संदीप श्रीरामे, सुरेश धावडे, दीपक दोडके, बसवेश्वर डब्बावार, सुमाला पुडके, वनमाला मेटे, सरव्यवस्थापक वसंत राठोड आदी उपस्थित होते. (वार्ताहर)