शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

दोन शिवसैनिकांसह तिघांना मारहाण

By admin | Updated: September 15, 2014 00:23 IST

क्षुल्लक कारणावरून वाद घालून एका बियाणे कंपनीच्या मद्यधुंद प्रतिनिधींनी दोन शिवसैनिकांसह तिघांना लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यामध्ये दोघेजण गंभीर तर एक जण

यवतमाळ : क्षुल्लक कारणावरून वाद घालून एका बियाणे कंपनीच्या मद्यधुंद प्रतिनिधींनी दोन शिवसैनिकांसह तिघांना लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यामध्ये दोघेजण गंभीर तर एक जण किरकोळ जखमी झाला. ही घटना येथील दारव्हा मार्गावरील एका हॉटेलमध्ये शनिवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली.शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख हरीहर लिंगनवार, गणेश बयास दोघेही रा. यवतमाळ अशी गंभीर जखमींची नावे आहे. युवा सेनेचे जिल्हा प्रमुख गजानन बेजंकीवार रा. पांढरकवडा हे किरकोळ जखमी झाले. तर संजय रामराव मस्के, महेश विश्वनाथ गवई, राहूल सुरेंद्रसिंग, प्रशांत रामकृष्ण देशमुख, नीलेश पुंडलिक वानखेडे, रोहित भरतसिंग राणा अशी अटकेतील मारहाण करणाऱ्यांची नावे आहे. उपजिल्हा प्रमुख लिंगनवार यांच्यासह संबंधित तिघेजण दारव्हा मार्गावरील हॉटेलमध्ये रूम बुक करण्यासाठी गेले होते. यावेळी कॉकटेल पार्टीत एका बियाणे कंपनीच्या मद्यधुंद झालेल्या संबंधित प्रतिनिधींनी वाद घालून त्यांना मारहाण केली. तसेच लिंगनवार यांची १० हजार रूपये किमतीची सोन्याची साखळी, मोबाईल आणि २५ हजार रोख असा एकूण ५२ हजार रूपयांचा मुद्देमाल लुटून नेला. घटनेची माहिती मिळताच फौजदार प्रितेश राऊत यांनी तेथे धाव घेवून संबंधितांना अटक केली. घटनेनंतर आमदार संजय राठोड, निवासी उपजिल्हा प्रमुख प्रवीण पांडे आणि शिवसैनिक ठाण्यात दाखल झाले होते. (स्थानिक प्रतिनिधी)