शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यस्थीच्या आडून ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
2
Latest Marathi News LIVE Updates: पनवेल रेल्वे स्थानकात लिफ्ट कोसळली, ४ प्रवासी असल्याची माहिती
3
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
4
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
5
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
6
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
7
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
8
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
9
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
10
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
11
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
12
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
13
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
14
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
15
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
16
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
17
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
18
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
19
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
20
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या मृत्यूसत्रात २७ वर्षीय तरुणीसह आणखी तिघांचे बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 05:00 IST

जिल्ह्यात मार्चपासून आतापर्यंत एकंदर सात हजार ३८३ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी सहा हजार २५ नागरिकांनी कोरोनाला हरवून रुग्णालयातून सुटी मिळविली. सध्या ५४७ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण असून होम आयसोलेशनमध्ये ७३३ जणांना ठेवण्यात आले आहे. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वार्डात २६८ जणांवर उपचार सुरू आहे.

ठळक मुद्दे९४ रुग्णांची भर, ५४७ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जिल्ह्यात अक्षरश: मृत्यूसत्र सुरू असून मंगळवारी आणखी तीन बळी गेले. विशेष म्हणजे यात यवतमाळ शहरातील केवळ २७ वर्षीय तरुणीचाही समावेश आहे. तसेच उमरखेडमधील ५० वर्षीय पुरुष आणि कळंबमधील ५२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. गंभीर म्हणजे गेल्या दोन महिन्यात जिल्ह्यात तब्बल २२८ कोरोना बळी गेले.मंगळवारी दिवसभरात जिल्ह्याच्या विविध भागात ९४ नवे रुग्ण आढळून आले. त्यात ६२ पुरुषांसह ३२ महिला आहे. त्यापैकी यवतमाळ शहरात २० पुरुष, तीन महिला, तालुक्यात दोन पुरुष व एक महिला, दारव्हामध्ये १७, घाटंजीमध्ये १६, आर्णीत सात, दिग्रस तीन, महागाव एक, मारेगाव पाच, नेर एक, पांढरकवडा पाच, पुसद दोन, राळेगाव तीन, उमरखेड एक, वणी सहा तसेच मानोरा येथील एका पुरुषाचा अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आला.जिल्ह्यात मार्चपासून आतापर्यंत एकंदर सात हजार ३८३ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी सहा हजार २५ नागरिकांनी कोरोनाला हरवून रुग्णालयातून सुटी मिळविली. सध्या ५४७ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण असून होम आयसोलेशनमध्ये ७३३ जणांना ठेवण्यात आले आहे. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वार्डात २६८ जणांवर उपचार सुरू आहे.सुरुवातीपासून आतापर्यंत एकंदर ६८ हजार ८५५ नागरिकांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्यातील ६७ हजार ३३५ नमुन्यांचे अहवाल आले असून ५९ हजार ९५२ निगेटिव्ह आहेत. मात्र १५२० स्वॅब नमुन्यांचे अहवाल वैद्यकीय महाविद्यालयाला अद्याप प्राप्त व्हायचे आहे. जिल्ह्यात दररोज रुग्ण वाढत असल्याने यंत्रणेवर ताण निर्माण झाला आहे. 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या