शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

अरुणावती प्रकल्पाचे तीन दरवाजे उघडले

By admin | Updated: October 3, 2016 00:22 IST

सततच्या पावसाने अरुणावती प्रकल्पात मोठ्या प्रमाणात जलसाठा झाल्याने धरणाचे तीन दरवाजे रविवारी दुपारी १२ वाजता उघडण्यात आले.

सतर्कतेचा इशारा : धरणात ९८ टक्के जलसाठा दिग्रस : सततच्या पावसाने अरुणावती प्रकल्पात मोठ्या प्रमाणात जलसाठा झाल्याने धरणाचे तीन दरवाजे रविवारी दुपारी १२ वाजता उघडण्यात आले. यामुळे नदी तीरावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अरुणावती धरणात सध्या ९८ टक्के जलसाठा झाला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने धरणाच्या पाण्याची पातळी कमी करण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. १ आॅक्टोबरच्या मध्यरात्री धरणाचे दोन दरवाजे १० सेमीने उघडण्यात आले होते. २ आॅक्टोबर रोजी सकाळी बंद करण्यात आले. परंतु सतत येणाऱ्या पावसाने धरणाच्या पाण्याची पातळी वाढल्याने २ आॅक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता तहसीलदार किशोर बागडे यांच्या उपस्थितीत तीन दरवाजे उघडण्यात आले. दरवाज क्र. १, ११ आणि सहा हे दरवाजे १० सेमीने उचलण्यात आले आहे. त्यामुळे अरुणावती नदीला पूर येण्याची शक्यता असून आजूबाजूंच्या गावाला दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. अरुणावती धरणाच्या पाण्याची पातळी पाहण्यासाठी तहसीलदार किशोर बागडे यांनी भेट दिली. तसेच तलाठ्यांमार्फत सतर्कतेचा इशारा देण्यात आला. यावेळी पुरवठा निरीक्षक सुधाकर राठोड, गजानन चौधरी, उपकार्यकारी अभियंता मुन्नरवार, सहायक अभियंता सागर अलाटकर उपस्थित होते. धरणात जोपर्यंत ३३०.८० टक्के जलसाठा राहील तोपर्यंत दरवाजे सुरू राहणार असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. (प्रतिनिधी)