शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

परजिल्ह्यातून आलेल्या १६ हजार नागरिकांवर पाळत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 06:00 IST

संघर्ष उद्भवणाऱ्या भागांत विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन असताना बाहेर ठिकाणी गेलेले जिल्ह्यातील नागरिक जिल्ह्यात परत येणार कसे, असा प्रश्न प्रत्येक व्यक्तीच्या मनात निर्माण झाला आहे. प्रत्येक जण आपले गाव जवळ करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. यातून परजिल्ह्यात गेलेले १६ हजार ३३६ नागरिक परत आले आहेत.

ठळक मुद्देडॉक्टरांना खबरदारीच्या सूचना : १४ दिवस आरोग्य तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील कोरोनाचे तिन्ही रुग्ण बरे झाले असले, तरी कोरोना संसर्गाचा धोका पूर्णत: टळलेला नाही. या पार्श्वभूमीवर परजिल्ह्यातून आलेल्या १६ हजार नागरिकांवर पाळत ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी दिल्या आहे. आरोग्य विभागाचे पथक या नागरिकांची १४ दिवस तपासणी करीत आहे. संघर्ष उद्भवणाऱ्या भागांत विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.कोरोनामुळे लॉकडाऊन असताना बाहेर ठिकाणी गेलेले जिल्ह्यातील नागरिक जिल्ह्यात परत येणार कसे, असा प्रश्न प्रत्येक व्यक्तीच्या मनात निर्माण झाला आहे. प्रत्येक जण आपले गाव जवळ करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. यातून परजिल्ह्यात गेलेले १६ हजार ३३६ नागरिक परत आले आहेत.मुंबई, पुणे या शहरांसह गुजरात राज्यातून हे नागरिक परत आले आहेत. बाहेर जिल्ह्यातून आलेल्या भागात कोरोनाचे रूग्ण जास्त होते. यामुळे बाहेर जिल्ह्यातून आलेले व्यक्ती बाधीत असल्या तर स्थानिकांनाही संसर्गाचा मोठा धोका आहे.५५० कुटुंबांचे अर्जबाहेर जिल्ह्यातून स्वगृही आणि यवतमाळातून इतर जिल्ह्यात जाण्यासाठी ५५० नागरिकांनी नागरी सुविधा समितीकडे अर्ज सादर केले आहे. दररोज या अर्जांमध्ये वाढ होत आहे. मात्र यावर तूर्त तोडगा निघालेला नाही.केळापूर शाळेत आसरापिंपळखुटीत थांबविलेल्या परप्रांतीय नागरिकांना केळापूरच्या शाळेत ठेवण्याच्या सूचना आहेत. तर यवतमाळात खोळंबलेल्या १६ नागरिकांना आर्य वैश समाज मंदिरात निवासाची व्यवस्था करून देण्यात आली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdoctorडॉक्टर