शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

१६ लाखांच्या विदेशी दारूची चोरी

By admin | Updated: May 31, 2015 02:13 IST

स्थानिक पांढरकवडा रोडवरील डोर्ली शिवारात असलेले गोदाम फोडून रात्री चोरट्यांनी १६ लाख रुपयांची विदेशी दारू लंपास केली.

तीन गोदाम फोडले : पांढरकवडा रोडवरील डोर्लीची घटनायवतमाळ : स्थानिक पांढरकवडा रोडवरील डोर्ली शिवारात असलेले गोदाम फोडून रात्री चोरट्यांनी १६ लाख रुपयांची विदेशी दारू लंपास केली. या घटनेने शहरात व्यापारी-व्यावसायिकांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. रमेश मंगतानी, गोपाल बख्तीयार हे येथील होलसेल दारू विक्रेता आहेत. त्यांनी डोर्ली येथे बी.सी. मोर यांचे गोदाम भाड्याने घेतले आहे. या गोदामातून दरदिवशी माल काढून तो किरकोळ विक्रेत्यांकडे पाठविला जातो. गुरुवारीसुद्धा असाच माल या गोदामातून काढला गेला. शनिवारी पुन्हा दारूचा माल काढण्यासाठी या विक्रेत्यांची माणसे गेली असता चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. एका गोदामात खिडकी तोडून, तर दुसऱ्या गोदामात भिंत फोडून चोरटे आत घुसले. एका गोदामातून ११ लाख तर दुसऱ्या गोदामातून पाच लाख अशी एकूण १६ लाख रुपयांची दारू चोरीला गेली. त्या शेजारी असलेले जयस्वाल यांचे गोदामही फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. मात्र त्यांना त्यात यश आले नाही. घटनेची फिर्याद यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरू केला आहे. घटनास्थळी वाहनांच्या चाकाचे ठसे आढळून आले. रमेश मंगतानी यांचे यापूर्वीसुद्धा आर्णी रोडवरील गोदाम दोनवेळा फोडले गेले होते. (कार्यालय प्रतिनिधी)