शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मूल होत नसल्याने आत्महत्या

By admin | Updated: October 7, 2014 23:40 IST

मूल होत नसल्याने एका विवाहितेचा पती आणि सासरच्या मंडळींनी छळ केला. हा छळ असह्य झाल्याने तिने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना घाटंजी तालुक्यातील जरूर येथे घडली.

जरूरची घटना : पतीसह तिघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा यवतमाळ : मूल होत नसल्याने एका विवाहितेचा पती आणि सासरच्या मंडळींनी छळ केला. हा छळ असह्य झाल्याने तिने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना घाटंजी तालुक्यातील जरूर येथे घडली. याप्रकरणी पतीसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वृषाली सुनील मडावी (२५) रा. जरूर असे मृत विवाहितेचे नाव आहे. मुलबाळ होत नसल्याच्या कारणावरून पती सुनील सीताराम मडावी आणि त्याचे दोन नातेवाईक सर्व रा. जरूर यांनी तिचा शारीरिक व मानसिक छळ चालविला. हा छळ असह्य झाल्याने तिने रविवारी राहत्या घरी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही बाब लक्षात येताच तिला घाटंजी येथील रूग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचाराला प्रतिसाद न देता रूग्णालयात तिचा मृत्यू झाला. घटनेनंतर घाटंजी पोलिसांनी या प्रकरणी पती सुनील याच्यासह तिघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविला. वृत्त लिहेस्तोवर अटक झाली नव्हती. (स्थानिक प्रतिनिधी) महिला कक्ष पांढरा हत्तीकौटुंबिक कलहाची आणि विवाहितेच्या छळाची प्रकरणे वाटाघाटीने निकाली निघावी तसेच त्यांचे संसार सुरळीत चालावे यासाठी जिल्हा परिषदेपासून तर पोलीस खात्यापर्यंत सर्वच ठिकाणी महिला समेट कक्ष उघडण्यात आले. मात्र विवाहितांच्या छळाच्या घटनांवरून ते पांढरा हत्ती ठरत असल्याचे दिसते.