शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

पशुधनपालकांना गोबर गॅसचे अनुदान आता साडेतेरा हजार

By admin | Updated: September 24, 2014 23:43 IST

राष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन या केंद्र शासनाच्या योजनेतून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या गोबर गॅसच्या अनुदानात वाढ झाली आहे. आता १३ हजार ७०० रुपये जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून मिळणार आहे.

नेर : राष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन या केंद्र शासनाच्या योजनेतून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या गोबर गॅसच्या अनुदानात वाढ झाली आहे. आता १३ हजार ७०० रुपये जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून मिळणार आहे. अनुदानात पुर्वीपेक्षा दोन हजार ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. शेतकरी कुटुंबाचा इंधनावरील खर्च कमी व्हावा, पर्यावरणाचा समतोल राखला जावा, उत्तम सेंद्रिय खत उपलब्ध व्हावे, यासाठी अनुदानातून बायोगॅस निर्मितीची योजना सुरू झाली. या अंतर्गत शासनाकडून गोबर गॅस बांधणीसाठी आठ हजार रुपये आणि स्वच्छता गृहासाठी एक हजार रुपये देते. आता जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून अडीच हजार रुपये दिले जाईल, असे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. शेतकरी कुटुंबाकडून स्वयंपाकासाठी गोबर गॅसचा उपयोग होतो. यातून सेंद्रिय खताची निर्मिती होते. गोबर गॅसद्वारे शेतकऱ्यांना तीन किंवा पाच हॉर्स पॉवरच्या विद्युत मोटरही चालविता येतात, अशा या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन सहायक कृषी अधिकारी पल्लवी देशमुख यांनी केले आहे. या योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी यापूर्वी लाभ न घेतल्याचा ग्रामसेवकाचा दाखला, सातबारा, आठ-अ चा उतारा, किमान चार जनावरे असल्याचा ग्रामसेवकाचा दाखला अशा प्रकारची कागदपत्र घेवून पंचायत समितीच्या कृषी विभागाशी संपर्क करता येईल, असे कृषी अधिकारी रमेश सव्वालाखे यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)