शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
3
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
6
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
7
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
8
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
9
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
10
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
11
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
12
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
13
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
14
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
15
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
16
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
17
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
18
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
19
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
20
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे दुकानांवर दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 12:47 IST

जिल्ह्याच्या नांदेड सीमेवरील उमरखेड येथे सोमवारी मुस्लीम समाजाच्यावतीने छत्तीसगडमधील एका घटनेच्या निषेधार्थ सकाळी मूक मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चादरम्यान अचानक बसस्थानक चौकात काही बँका व दुकानांवर दगडफेक करण्यात आली.

ठळक मुद्देबाजारपेठ बंदव्यापाऱ्यांची पोलीस ठाण्यावर धडक

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्याच्या नांदेड सीमेवरील उमरखेड येथे सोमवारी मुस्लीम समाजाच्यावतीने छत्तीसगडमधील एका घटनेच्या निषेधार्थ सकाळी मूक मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चादरम्यान अचानक बसस्थानक चौकात काही बँका व दुकानांवर दगडफेक करण्यात आली. यावेळी वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली गेली. अचानक झालेल्या या दगडफेकीने कुणालाच काही सुचले नाही. त्यामुळे व्यापारी व रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या व्यावसायिकांची पळापळ झाली. या घटनेने उमरखेडमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. अवघ्या काही क्षणातच उमरखेडमधील बाजारपेठ बंद झाली. त्यानंतर ४०० ते ५०० व्यापाऱ्यांनी उमरखेड पोलीस ठाण्यावर धडक देऊन या मूक मोचार्तून झालेल्या दगडफेकीचा जाब विचारला. व्यापाऱ्यांचा जमाव अद्याप पोलीस ठाण्यात असून उमरखेडमधील तणाव कायम आहे. दगडफेक करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :agitationआंदोलन