शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

कधी पैशांचा पाऊस, तर कधी पुत्रप्राप्तीसाठी गंडेदोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 05:00 IST

अंधश्रद्धा पसरविणाऱ्यांवर, तसेच अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी महाराष्ट्र शासनाने २०१३ मध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कायदा तयार केला. यात कठोर शिक्षेची तरतूदही केली आहे. हा कायदा अस्तित्वात येत असताना घाटंजी तालुक्यात नरबळी दिला होता.

सुरेंद्र राऊत लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अंधश्रद्धा ही ग्रामीण भागासोबतच शहरातही मोठ्या प्रमाणात फोफावली आहे. उच्चशिक्षितांमध्येही अंधश्रद्धेची पाळेमुळे पाहायला मिळतात. फक्त त्याचा प्रकार बदलला असतो. कठोर कायदा होऊनही अंधश्रद्धा दिवसेंदिवस वाढतच आहे. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा कागदोपत्री असून, त्याचा प्रभावीपणे अंमल करण्यासाठी पोलीस यंत्रणा पुढे येताना दिसत नाही. जाणीवपूर्वक अशा प्रकरणांमध्ये पोलिसांकडून हात झटकले जातात. 

आठ वर्षांत, ३२ गुन्हे दाखल- पोफाळी येथे करणीच्या संशयातून पुतण्या व दिराने अंगणवाडीसेविकेचा निर्घृण खून केला होता.- घाटंजी तालुक्यात सपना पळसकर या चिमुकलीचा नरबळी देऊन तिचे रक्त प्राशन केले होते.

२०१३ मध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कायदाअंधश्रद्धा पसरविणाऱ्यांवर, तसेच अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी महाराष्ट्र शासनाने २०१३ मध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कायदा तयार केला. यात कठोर शिक्षेची तरतूदही केली आहे. हा कायदा अस्तित्वात येत असताना घाटंजी तालुक्यात नरबळी दिला होता.

प्रत्येक पिढीलाच द्यावे लागणार योगदानअंधश्रद्धा ही समाजातून हद्दपार होणे शक्य नाही. तिचे स्वरूप बदलत जाते. त्यामुळे प्रत्येक पिढीलाच अंधश्रद्धेविरोधात जनजागृती माेहीम हाती घेऊन काम करणे आवश्यक आहे. - शशिकांत फेंडर, अंधश्रद्धा निर्मूलन समिती सचिव

भानामती कसली, हे तर खेळ विज्ञानाचे जादूटोणा, भानामती ही प्रत्यक्षात नाही, ते विज्ञानाचे खेळ आहेत. लिंबू चाकूने कापताना त्यातून रक्त येते, असा देखावा तयार केला जातो. प्रत्यक्ष चाकूला मिथेल ऑरेंज लावलेले असते.

यज्ञात पाणी शिंपडताच, तो प्रज्वलित होतोयज्ञात पोटॅशिअम पॅरामॅगनेट टाकून ठेवलेले असते. नंतर त्यावर ग्लिसरिन शिंपडले जाते. थर्मोडायनामिक प्रक्रियेने यज्ञ पेट घेतो.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी