शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
5
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
6
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
7
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
8
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
9
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
10
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
11
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
12
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
13
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
14
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
15
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
16
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
17
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
18
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
19
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
20
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

‘उमेद’ अभियानाची सामाजिक बांधिलकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 05:01 IST

ग्रामपंचायतकडुन त्यांना सुती कापड उपलब्ध करून दिला. गरजवंत नागरिकांना मास्क वाटपाची जबाबदारीही ग्रामपंचायतीने घेतली. नागरिकांची मास्कची गरज भागविण्यासह महिलांना अडचणीच्या काळात रोजगार उपलब्ध झाल्याने बेरोजगार महिलांना मास्क निर्मितीच्या कमाईतून जगण्याची उमेद मिळाली आहे. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत राबविल्या जात असलेल्या आणि महिला सक्षमीकरणासाठी झटत असलेल्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानने (उमेद) देशावर आलेल्या कोरोनाच्या संकटात पुढाकार घेतला आहे. उमेदने सुती कापडापासून पुनर्वापर होऊ शकणारे टिकाऊ मास्क तयार करण्याचे काम उमेद समूहातील या महिलांना दिले.

ठळक मुद्देमास्कचे विनाशुल्क शिवणकाम : गरजूंना विविध साहित्याचे वाटप, महिलांचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कअकोलाबाजार : महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी त्यांच्याकडे मास्क तयार करण्याचे काम सोपविण्यात आले आहे. सामाजिक बांधिलकी जपत कुटुंबाचा उदरनिवार्हाचा प्रश्न सोडविण्याकरिता मास्क शिवण्याचे काम या महिलांनी स्वीकारले.ग्रामपंचायतकडुन त्यांना सुती कापड उपलब्ध करून दिला. गरजवंत नागरिकांना मास्क वाटपाची जबाबदारीही ग्रामपंचायतीने घेतली. नागरिकांची मास्कची गरज भागविण्यासह महिलांना अडचणीच्या काळात रोजगार उपलब्ध झाल्याने बेरोजगार महिलांना मास्क निर्मितीच्या कमाईतून जगण्याची उमेद मिळाली आहे.जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत राबविल्या जात असलेल्या आणि महिला सक्षमीकरणासाठी झटत असलेल्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानने (उमेद) देशावर आलेल्या कोरोनाच्या संकटात पुढाकार घेतला आहे. उमेदने सुती कापडापासून पुनर्वापर होऊ शकणारे टिकाऊ मास्क तयार करण्याचे काम उमेद समूहातील या महिलांना दिले.अकोलाबाजार येथील जय अंबे महिला स्वयंसहायता समूह व तथागत महिला स्वयंसहायता समूहातील विद्या घुले, वैशाली बोरकर, साधना बोरकर, ज्योती शेंदरे, सोनू शेंदरे, लक्ष्मी नेवारे, वंदना कडुकार, प्राजक्ता कोराने या महिलांनी आपले घरीच शिलाई मशीनवर हे मास्क तयार केले गटविकास अधिकारी राजेंद्र घोंघडे, विस्तार अधिकारी किशोर सराफ यांनी त्यांचे कौतुक केले.मास्क, साबण, सॅनिटायझरचे वाटपदोन हजार ४०० मास्क, एक हजार २०० साबण, एक हजार २०० सॅनिटायझर बॉटल सरपंच अर्चना मोगरे, उपसरपंच दयाशंकर अवथरे, ग्रामविकास अधिकारी कैलास गावंडे, आदींनी वाटप केले. लोणी, बारडतांडा, सालोड या गावातही या वस्तूंचे वाटप करण्यात आले.

टॅग्स :Socialसामाजिक