शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

आंध्र-महाराष्ट्र सीमेवर सागवान ट्रक जप्त

By admin | Updated: September 13, 2014 00:36 IST

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातवरील आंध्र-महाराष्ट्र सीमेवरील पांढरकवडा वनविभागाअंतर्गत येणाऱ्या पिंपळखुटी ....

पिंपळखुटी : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातवरील आंध्र-महाराष्ट्र सीमेवरील पांढरकवडा वनविभागाअंतर्गत येणाऱ्या पिंपळखुटी येथील वनउपज नाक्यावर निर्धारित परवान्यापेक्षा एक लाख ५० हजार किंमतीचा साडेचार घनमीटर सागवान कटसाईज माल ट्रकमध्ये भरून नागपूर येथून हैद्राबादाला जाणारा ट्रक क्रमांक ए़पी़०१-एक्स़१२५३ जप्त करण्यात आला़पांढरकवडा सहाय्यक वनसंरक्षक प्रादेशिक वन्यजीवअंतर्गत पिंपळखुटी येथे वनउपज नाका आहे़ गेल्या १ सप्टेंबरला दुपारी ३ वाजताच्या सुमारास नागपूर येथून हैद्राबादकडे जाणारा ट्रक क्रमांक ए़पी़०१-एक्स़१२५३ नाक्यावर एन्ट्री करण्यास आला होता़ तेथे ड्युटीवरील वनपाल ए़झेड़मिर्झा व वनपाल वानखेडे यांनी वाहतूक पास व ट्रकचे निरीक्षण केले़ त्यात वाहतूक पासवर १७ घनमीटर मालाचा उल्लेख आढळला़ प्रत्यक्षात ट्रकमध्ये भरलेला सागवान कटसाईज माल जास्तीचा असल्याचा संशय येताच, आऱएफ़ओ़ पवार यांच्याशी मिर्झा व वानखेडे यांनी भ्रम्हणध्वनीवरून संपर्क साधला़ पवार यांनी ट्रक थांबवून ठेवण्याचे आदेश दिले़ त्यानुसार ट्रक नाक्याच्या बाजूला लावण्यात आला़ परंतु वनविभागाचे कर्मचारी संंपावर असल्यामुळे ट्रक तेथेच पाच दिवस उभा होता़ त्यानंतर पाटणबोरी रेंज आॅफीस झरीजामणी येथे ट्रक नेण्यात आला़ तेथे ट्रकमधील सागवान कटसाईज मोजले असता, निर्धारीत परवान्यापेक्षा साडेचार घनमीटर सागवान जादा आढळून आले़ त्याची किंमत वनविभागाच्या अंदाजानुसार एक लाख ५० हजार रूपये आहे़ सदर सागवान माल जप्त करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू असल्याचे आऱएफ़ओ़ पवार यांनी सांगितले़ (वार्ताहर)