शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

सागरला वैज्ञानिक व्हायचे आहे

By admin | Updated: May 28, 2015 01:54 IST

यवतमाळच्या अँग्लो हिंदी हायस्कूलचा विद्यार्थी सागर संजय नखत याने ६५० पैकी ६२३ गुण मिळवित जिल्ह्यात अव्वल स्थान मिळविले.

यवतमाळ : यवतमाळच्या अँग्लो हिंदी हायस्कूलचा विद्यार्थी सागर संजय नखत याने ६५० पैकी ६२३ गुण मिळवित जिल्ह्यात अव्वल स्थान मिळविले. सागरने भविष्यात वैज्ञानिक होण्याचा मानस व्यक्त केला. तो आपले पुढील शिक्षण नागपूर अथवा अमरावतीत घेणार असल्याचे त्याने ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. गिलानी नगरात वास्तव्याला असलेल्या सागरचे प्राथमिक शिक्षण विवेकानंद विद्यालयात पूर्ण झाले. शिक्षण घेताना तो प्रत्येक वर्षी गुणवत्तेच्या अग्रकमातच होता. त्याला १० वीमध्ये ९५ टक्के गुण मिळाले होेते. त्याने १२ वी च्या परिक्षेत आपली गुणवत्तेची टक्केवारी कायम ठेवली. माध्यमिक शालांत परिक्षेत त्याला ९५.८४ टक्के गुण मिळाले. त्याने वाचनापेक्षा समजून घेण्यावर अधिक भर दिला. शिकवणी वर्गातील पेपर सेट आणि महाविद्यालयातील शिक्षकांचे मार्गदर्शन याचा फायदा झाल्याचे सागर सांगतो. सागरला खेळ आणि वाचनाची सर्वाधिक आवड आहे. सागरला गणित विषयात सर्वाधिक ९९ गुण मिळाले आहेत. जीवशास्त्र ९७ गुण, भौतिकशास्त्र ९५ गुण तर रसायनशास्त्रात ९० गुण मिळाले आहेत. संस्कृतमध्ये ९८, इंग्रजीमध्ये ९४ आणि पर्यावरण विषयात पूर्ण ५० गुण त्याने मिळविले. सागरने विज्ञान विषयात संशोधन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या दृष्टीने तो प्रयत्न करणार आहे.