पावसाचे दान...

By Admin | Updated: August 23, 2015 02:42 IST2015-08-23T02:42:04+5:302015-08-23T02:42:04+5:30

पावसाने ऐनवेळी साथ दिल्यामुळे सध्या शिवार हिरवेगार दिसत आहे.

Rain donation ... | पावसाचे दान...

पावसाचे दान...

पावसाने ऐनवेळी साथ दिल्यामुळे सध्या शिवार हिरवेगार दिसत आहे. दीड महिना विश्रांती घेऊन पावसाने घारफळ परिसरात दमदार हजेरी लावली. त्यामुळे शिवारातील विहिरीही अशा तुडूंब भरल्या आहेत. पावसाने भरभरून दान दिले; आता शेतकऱ्यांच्या नजरा उत्पादनाच्या प्रमाणावर आहेत.

Web Title: Rain donation ...