शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

पुसद येथे विविध संघटनांतर्फे निषेध

By admin | Updated: August 21, 2015 02:58 IST

महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांना शासनाने प्रदान केल्याचा निषेध पुसद येथे विविध संघटनांच्यावतीने करण्यात आला.

पुसद : महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांना शासनाने प्रदान केल्याचा निषेध पुसद येथे विविध संघटनांच्यावतीने करण्यात आला. स्थानिक शिवाजी चौकात गुरुवारी सकाळी शहर व तालुक्यातील नागरिक एकत्र आले होते. त्यांनी शासनाचा आणि पुरस्कार प्रदान सोहळ्याचा निषेध केला.मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, भीम टायगर सेना, बिरसा मुंडा संघटना, मुस्लीम ब्रिगेड, नाभिक सेवा संघटना, जय मल्हार सेना, डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षण परिषद, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, भारत मुक्ती मोर्चा आदी तब्बल १५ विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सर्व प्रथम डॉ.मो. नदीम यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. त्यावेळी गोवर्धन मोहिते व डॉ. नदीम यांनी सर्व संघटनांच्या वतीने भूमिका मांडून शासनाचा जाहीर निषेध केला. यावेळी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष नितीन पवार, प्रा. डॉ. संजय खुपासे, प्रकाश पानपट्टे, नितीन पवार, दिगांबर जगताप, शेख नादरे, पिंटू पाटील, यशवंत चौधरी, बाळासाहेब साबळे, संजय एडतकर, प्रा. रवी चापके, अविनाश अडकिने, गिरीधर ठेंगे, गजानन काकडे, गणेश पावडे, राजू दुधे, राधेश्याम जांगीड आदी उपस्थित होते. या प्रसंगी शहर पोलिसांनी सर्व पदाधिकाऱ्यांना स्थानबद्ध केले. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. (प्रतिनिधी)