शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या धडकेत व्यावसायिक ठार

By admin | Updated: October 27, 2015 02:55 IST

एसटी बसने दिलेल्या जबर धडकेत येथील बांधकाम व्यावसायिक ठार झाल्याची घटना धामणगाव मार्गावरील सागर

यवतमाळ : एसटी बसने दिलेल्या जबर धडकेत येथील बांधकाम व्यावसायिक ठार झाल्याची घटना धामणगाव मार्गावरील सागर जिनिंगसमोर सोमवारी सकाळी ९.३० च्या सुमारास घडली. तर अपघातानंतर बस रस्त्याच्या खाली उतरल्यने काही प्रवासी किरकोळ जखमी झाले. नथ्थूलाल हरणखेडे (५५) रा. अंबिकानगर असे मृताचे नाव आहे. त्यांचा बांधकामावर सेंट्रीग ठेकेदारीचा व्यवसाय होता. सागर जिनिंगमध्ये त्यांचे काम सध्या सुरू आहे. सकाळी सागर जिनिंगमधून आपल्या लुनाने ते शहराकडे येत होते. याचवेळी धामणगाव कडे जाणारी यवतमाळ आगाराच्या भरधाव एसटी बसने (एमएच०६-एस८३५२) त्यांना धडक दिली. ही धडक इतकी जबर होती की काही अंतरापर्यंत हरणखेडे यांना बसने फरफटत नेले. त्यामुळे जाग्यावरच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या प्रकरणी बसचालक प्रकाश डगवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)