शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मातंग समाजातील गुणवंतांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 22:10 IST

साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मातंग समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, गं्रथ प्रदर्शन, वृक्षारोपण आदी कार्यक्रम घेण्यात आले.

ठळक मुद्देअण्णाभाऊ साठे जयंती : मंगलमूर्ती वाचनालयाचा पुढाकार, ग्रंथप्रदर्शन, वृक्षारोपण

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मातंग समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, गं्रथ प्रदर्शन, वृक्षारोपण आदी कार्यक्रम घेण्यात आले. मंगलमूर्ती सार्वजनिक वाचनालयाच्या पुढाकारात आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्ञानेश्वरराव गोबरे होते. जिल्हा ग्रंथालय अधिकारी नितीन सोनोने यांच्या हस्ते उद्घाटन झाले.प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. माधव सरकुंडे, प्रा. राजेंद्र कांबळे, एम.के. कोडापे, नायब तहसीलदार इंदूताई कांबळे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात आयआयटीमध्ये ९० टक्के गुण घेत यशस्वी झालेली पायल दीपकराव वैरागडे हिच्यासह रवी पुरुषोत्तम पडघान, मधू भावराव पडघान, वैष्णवी किसन गवळी, ईश्वर्या मोहनराव वाघमारे, आदित्य मिलिंद थोरात, वैष्णवी संजय इंगोले, वैष्णवी माधव पडघान, प्रफुल्ल आनंदराव महाजन, स्नेहा नरेंद्र पडघान, तुषार धर्मेंद्र पडघान, सौरभ नरेंद्र पडघान, दानवी राजू गायकवाड, ममता विष्णूजी तायडे, मयूरी गजानन रणखाम, सुषमा शंकरराव लांडगे, ममता राजेंद्र गायकवाड, योगेश विलास यंगड, वैष्णवी महादेव कांबळे, प्रियंका दिगांबर जोगदंडे, अमिता लक्ष्मण घरडे, पूनम ग्यानबाराव हेडे, प्रियंका दीपकराव वैरागडे आदी विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांना शालेय साहित्य देण्यात आले.यावेळी उपस्थित मान्यवरांनी समयोचित विचार मांडले. मंगलमूर्ती सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष मनोज रणखाम यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आभार पंडित वानखेडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी राजाभाऊ इंगोले, देवीदास महाले, अ‍ॅड. सुरज पाखरे, अजाबराव रणखाम, महादेवराव थोरात, एम.यू. गायकवाड, अरविंद वानखडे, अशोक पांडव, सचिन खंडारे, मनोहर शहाकार, डॉ. डोंगरे, गजानन रणखाम, विवेक रणखाम, विजय तायडे, मनोहर कांबळे, नीलेश देहाडे, भैया देहाडे, प्रा. अरुण खंडाळकर आदींनी पुढाकार घेतला.