शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
4
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
7
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
8
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
9
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
10
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
11
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
12
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
13
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
20
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्ष, उपाध्यक्ष ठरणार २० डिसेंबरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 06:00 IST

२३ ऑगस्टला मुदत संपल्यानंतर १२० दिवसांचा कालावधी वाढीव देण्यात आला होता. आता तो अवधी २० डिसेंबरला संपणार आहे. त्यामुळे निवड प्रक्रिया घेण्यात यावी असा आदेश उपसचिव र.आ. नागरगोजे यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आला आहे. सर्व जिल्हाधिकारी व सर्व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना हा आदेश देण्यात आला आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : शिवसेनेचा अध्यक्ष पदावर दावा, महाविकास आघाडीचे समीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यांना १२० दिवसांची मुदतवाढ देण्यात आली होती. त्यामुळे आता २० डिसेंबर रोजी नवीन अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषय समित्या सभापतींची निवड करण्याचा आदेश ग्रामविकास विभागाकडून काढण्यात आला आहे.२३ ऑगस्टला मुदत संपल्यानंतर १२० दिवसांचा कालावधी वाढीव देण्यात आला होता. आता तो अवधी २० डिसेंबरला संपणार आहे. त्यामुळे निवड प्रक्रिया घेण्यात यावी असा आदेश उपसचिव र.आ. नागरगोजे यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आला आहे. सर्व जिल्हाधिकारी व सर्व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना हा आदेश देण्यात आला आहे. निवडणूक कार्यक्रम लवकरच लागणार आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषदेच्या वर्तुळात राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. यवतमाळ जिल्हा परिषदेत राज्यातील महाआघाडीचा फॉर्म्युलाच राबविला जाणार आहे. त्यासाठी नेत्यांकडून चाचपणी सुरु आहे. सर्वाधिक संख्याबळ असलेली शिवसेना अध्यक्ष पदासाठी दावेदारी करेल तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस विषय समित्यांमध्ये महत्वाची पदे मिळविण्यासाठी, उपाध्यक्ष पदासाठी आपल्या स्तरावर दबाव निर्माण करतील अशी स्थिती आहे.वचपा काढण्याची संधीशिवसेनेकडे सर्वाधिक २० सदस्य आहेत. अडीच वर्षापूर्वी शिवसेना, राष्ट्रवादी सत्ता स्थापनेचे निश्चित झाले होते. मात्र घोडेबाजारानंतर भाजपने सत्तेत उपाध्यक्षपद हस्तगत केले. त्यावेळी शिवसेनेला विरोधी बाकावर बसावे लागले. हा वचपा काढण्याची संधी शिवसेना नेत्यांकडे आली आहे. यात केवळ महाविकास आघाडी हे समीकरण जुळविणे बाकी आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषद