जलद विकासाचा कार्यक्रम राज्य शासनाने नुकताच जाहीर केला. या अंतर्गत राज्यात नदी पुनरुज्जीवनाचा पहिला मान वाघाडी नदीच्या स्वरुपात यवतमाळ जिल्ह्याला मिळाल्यामुळे हा प्रकल्प राज्यासाठी पथदर्शी ठरणार, असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी व् ...
आर्णी, घाटंजी, दारव्हात पावसाचा कहर असून मागील १२ तासात तब्बल ४० मि.मी. इतका पाऊस नोंदविला आहे. दारव्हा शहरात बसस्थानकासह संपूर्ण परिसरच पुराच्या पाण्याने व्यापला. येथील वाहतूक बंद होती. ...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी अखेर विधान परिषद सदस्य ख्वाजा बेग यांची नियुक्ती करण्यात आली. मंगळवारी बेग यांच्या नियुक्तीचे आदेश जारी करण्यात आले. यवतमाळसह १४ जिल्ह्यांच्या नियुक्त्या अनेक महिन्यांपासून रखडल्या होत्या. त्यावर अखेर त ...
तालुक्यातील शेतकऱ्यांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून अडवणूक केली जात आहे. २०१७-१८ मधील खरीप पिकांचे विमा अनुदान शेतकऱ्यांना अद्यापही मिळाले नाही. परिणामी बँकेबाबत असंतोष पसरला आहे. तालुक्यातील शेतकºयांना पीक विमा अनुदानाचे तत्काळ वाटप न झाल्यास त ...
जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी भूखंड घोटाळ्याच्या चौकशीसाठी गाजावाजा करुन स्थापन केलेली ‘एसआयटी’ (विशेष तपास पथक) भूमाफियांना मॅनेज झाली की काय, अशी शंका यवतमाळकर वर्तवित आहे. कारण राकेश, मंगेश, लतेश या प्रमुख आरोपींना तीन आठवडे लोटूनही अटक ...
येथील नेहरु स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा ४०० मीटर लांबीचा सिन्थेटिक ट्रॅक (धावपथ) साकारण्यात येणार आहे. नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून या ट्रॅकसाठी ६ कोटी ८३ लाखांचा निधी मंजूर केला आहे. १५ आॅगस्टनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आ ...
कोळशाचे उत्पादन कमी झाल्याने वणी क्षेत्रातील अनेक कोळसा खाणींना अखेरची घरघर लागली आहे. वणी उत्तर क्षेत्रातील सात कोळसा खाणींपैैकी चार कोळसा खाणी बंद पडल्या असून एक कोळसा खाण बंद पडण्याच्या मार्गावर आहे. परिणामी वेकोलिने कामगारांच्या सोईसुविधांमध्ये क ...
कधी काळी सधन समजल्या जाणाऱ्या तालुक्यातील खोपडी (बु.) गावाने सिंचनाअभावी अनेक वर्षे दुष्काळाची झळ सोसली. मात्र याच दुष्काळामुळे गावकऱ्यांना समृद्धीचा नवा मार्ग गवसला. वॉटर कप स्पर्धेत तालुक्यात दुसरा क्रमांक पटकावलेल्या खोपडीची यशोगाथा नक्कीच प्रेरणा ...
राजधानी दिल्लीत क्रांतीदिनी संविधान जाळण्यात आले. या घटनेच्या निषेधार्थ यवतमाळातील विविध सामाजिक संघटनांनी सोमवारी निषेध रॅली काढली. दोषी समाजकंटकांवर कारवाईसाठी जिल्हा प्रशासनाकडे निवेदन दिले. ...