लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
यवतमाळ जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्याचे अपहरण; आरोपी ताब्यात - Marathi News | School kidnapping in Yavatmal district; Detained accused | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्याचे अपहरण; आरोपी ताब्यात

दारव्हा येथील इंग्लिश मिडियम शाळेतील विद्यार्थ्याचे सोमवारी सकाळी ८ च्या सुमारास अपहरण झाले. ही घटना कळताच मुलाच्या कुटुंबियांसह अन्य नागरिकांनी अपहरणकर्त्याचा पाठलाग करून त्याला पकडले. ...

महावितरणच्या अनागोंदीमुळे नागरिक हवालदिल - Marathi News | Civic hawkers due to the disruption of MSEDCL | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :महावितरणच्या अनागोंदीमुळे नागरिक हवालदिल

वणी उपविभागात महावितरणच्या अनागोंदी कारभारामुळे नागरिक हवालदिल झाला आहे. त्यामुळे या समस्या सोडविण्यात याव्या अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा संजय देरकर यांनी महावितरणला दिलेल्या निवेदनातून दिला आहे. ...

पांढरकवडा नगर परिषदेत आर्थिक घोटाळा - Marathi News | Financial scandal in Pandharvada Nagar Parishad | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पांढरकवडा नगर परिषदेत आर्थिक घोटाळा

येथील नगर परिषदेमध्ये सन २०१४ ते २०१७ या कालावधीत झालेल्या आर्थिक घोटाळ्याचा तपास करण्यात यावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. या आदेशामुळे नगर परिषद वर्तुळात खळबळ उडाली आहे. ...

दोन ट्रकच्या अपघातात दोघे दुचाकीस्वार ठार - Marathi News | Two truckers killed two trucks | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दोन ट्रकच्या अपघातात दोघे दुचाकीस्वार ठार

उमरखेड रोडवरील एका बारसमोर झालेल्या दोन ट्रकच्या अपघातात दोन दुचाकीस्वार ठार झाले. तर दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. संदीप पतंगे (२८) असे जागीच ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. ...

वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गासाठी राज्याकडून आणखी १०० कोटी मंजूर - Marathi News |  Another 100 crore sanctioned for the Wardha-Yavatmal-Nanded railway route | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गासाठी राज्याकडून आणखी १०० कोटी मंजूर

जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाचे काम प्रगतिपथावर आहे. ...

पुसदमध्ये वाशिम येथील घटनेचा निषेध - Marathi News | The prohibition of incident in Washim in Pusad | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पुसदमध्ये वाशिम येथील घटनेचा निषेध

वाशिम येथील आदिवासी मुलींच्या वसतिगृहातील गृहपालाने केलेल्या मुलींच्या छेडखानीचा निषेध करीत विविध संघटनांनी उपविबागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले. ...

‘त्या’ औषधाची सत्यता तपासणार - Marathi News | Check 'that' drug's authenticity | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘त्या’ औषधाची सत्यता तपासणार

डोळ्याचे विविध आजार व मोतिबिंदू दूर करण्याचा दावा करुन येथे कॅम्प भरविला जातो. डोळ्यात औषध टाकण्यासाठी हजारो नागरिक पैसे खर्च करतात. परंतु या औषधांची परिणामकारकता किती आहे, याची कोणालाही माहिती नाही. ‘लोकमत’ने हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर शनिवारी जिल् ...

आचारसंहितेपूर्वी दारूबंदी करा - Marathi News | Do the liquor table before the election | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आचारसंहितेपूर्वी दारूबंदी करा

दारूबंदी न केल्याने समाज व्यवस्था डळमळीत झाली आहे. मात्र सरकारला त्याची चिंता नाही. सत्ताधारी आणि विरोधकांकडून दारूबंदीचे लेखी आश्वासन घ्या. सरकारने आचारसंहितेपर्यंत दारूबंदी न केल्यास अशा लोकांना मतदानही करू नका, ...... ...

उमरखेडात आता मटका ‘क्लोज’ - Marathi News | 'Close' at Umarkhed | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :उमरखेडात आता मटका ‘क्लोज’

मटका-जुगारात जाणकारांना ओपन आणि क्लोजचे महत्व माहीत असते. आतापर्यंत खुलेआमपणे (ओपन) शहरात सुरू असलेला वरळी मटका ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच शुक्रवारी ‘क्लोज’ झाला. मटका अड्डा चालक भूमिगत झाले असून त्यांचे चेलेचपाटे रस्त्याने फिरुन पट्टी गोळा कर ...