परस्पर विरूद्ध दिशेने येणाऱ्या दोन ट्रकची टक्कर होऊन या अपघातात तीनजण गंभीर जखमी झाले. ही घटना गौराळा गावालगत शुक्रवारी सायंकाळी ५.१५ वाजताच्या सुमारास घडली. ...
शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळावी यासाठी कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या पाच दिवशीय कृषी महोत्सवात शेतकऱ्यांचे नवनवीन प्रयोग आणि त्यातून मिळविलेले उत्पन्न यासंदर्भातील माहिती मिळणे अपेक्षित होते. ...
एखाद्या मुस्लीमाने माथ्यावर टिळा लावणे अथवा मूर्ती वा छायाचित्राला हार घालणे किंवा एखाद्या मुस्लीमेतर हिंदू अथवा बहुजन बांधवाने टोपी अथवा दर्गाहवर चादर टाकणे म्हणजे दुरावा दूर करणे नव्हे. त्याला सांकेतिक दुरावा दूर करणे म्हटले जाऊ शकते. ...
तीन महिन्यांपूर्वी येथील प्रेमनगर परिसरातून देहविक्री प्रकरणात ताब्यात घेतलेल्या एका अल्पवयीन मुलीच्या खऱ्या जन्मदात्यांचा शोध घेण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिल्यानंतर वणी पोलीस कामाला लागले आहेत. ...
नगरपरिषदेच्या अर्थसंकल्पीय सभेवर काँग्रेस नगरसेवकांनी बहिष्कार टाकला. सभागृहात वेळेवर अर्थसंकल्पाच्या प्रती उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे त्याचा परिपूर्ण अभ्यास करता येणे शक्य नाही. हा मुद्दा घेऊन काँग्रेसने धरणे दिले. ...
बाभूळगाव तालुक्यातील सिंदी येथील नागेश ठाकरे यांच्या शेतातील उभ्या ऊसाला बुधवारी रात्री शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत दोन एकरातील ऊस खाक झाल्याने ठाकरे यांचे चार लाखांचे नकुसान झाले. ...
देशाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध आणि त्यांच्या विचाराची गरज असल्याचे प्रतिपादन प्रा.मोहन मोरे यांनी केले. येथे आयोजित दोन दिवसीय धम्म परिषदेचा समारोप करताना ते बोलत होते. ...
दहावीच्या विद्यार्थ्यांना आशीर्वाद समारोह यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये घेण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून रेमण्ड कंपनीचे मुख्य कार्यकारी संचालक नितीन श्रीवास्तव उपस्थित होते. ...
दारू तस्करांनी नवनवीन युक्त्या शोधून काढल्या आहेत. प्रवासी वाहनांच्या मदतीने तस्करी केली जाते. यवतमाळातील एका तस्कराचे चक्क स्लिपर कोच ट्रॅव्हल्स खरेदी केली आहे. येथील भोसा बायपासवर दारू भरत असताना पोलिसांच्या विशेष पथकाने धाड टाकून कारवाई केली. ...