गंभीर बाब म्हणजे पांढरकवडा पोलिसांचे अवैध धंद्यावरील नियंत्रण पूर्णत: सुटले असून अवैध व्यावसायिक सैराट झाले आहेत. शहरातील वर्दळीच्या ठिकाणी अवैध दारूविक्री व मटक्यांचे अड्डे खुलेआमपणे सुरू असल्याने सामान्य नागरिकात कमालिचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे ...
औषध जाळण्याच्या प्रकाराची चौकशी केली जात असून यात दोषी असणाऱ्यांविरूद्ध कारवाईची शक्यता वर्तविली जात आहे. १४ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास रासा आरोग्य उपकेंद्रातील औषधी जाळण्यात आल्याचे मिरा पोतराजे यांनी तक्रारीत म्हटले आहे. औषधी जाळल्या ...
कापूस, सोयाबीन खरेदी-विक्रीचा हंगाम सुरू झाला आहे. तालुक्यातील व्यापाºयांवर कृषी उत्पन्न बाजार समितीचे कोणतेही नियंत्रण नसल्यामुळे पडेल भावात शेतीमालाची खरेदी सुरू आहे. यातून अक्षरश: शेतकरी नागवले जात आहे. बाजार समितीने शेतकरी लुबाडले जाऊ नये म्हणून ...
जिल्ह्यातील बाजार समिती सभापतींनी एकत्र येत केंद्र शासनाच्या निर्णयाविरोधात विरोध दर्शविला. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांना पत्र दिले. देशभरातील बाजार समित्या बरखास्त करून ई-नाम पणालीचा उल्लेख करण्यात आला. ही प्रणाली बाजार समित्या कायम ...
शाळेजवळून ५०० मीटरच्या अंतरावर असलेल्या शवविच्छेदनगृहाजवळ समर्थचा हात अचानक सुटला आणि तो ऑटोरिक्षातून रोडवर फेकला गेला. यात त्याच्या डोक्याला जबरदस्त मार लागला. प्रथम त्याला ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचार करून यवतमाळला रवाना करण्यात आले. मात्र तेथे उ ...
बाजार समितीच्या गेटपासूनच घाणीला प्रारंभ होतो. सांडपाणी पसरलेले...मोकाट कुत्र्यांचे अथक केकाटणे... आणि सर्वत्र घुमत असलेला कुजका वास नाकातोंडात गेल्यावर होणारी जीवाची जळजळ... हे सारे सोसत दिवसभर घामाघुम झालेले कास्तकार पुन्हा त्याच ठिकाणी अख्खी रात्र ...
भरतीसाठी अनेकांनी आर्थिक व्यवहार केल्याची चर्चा आहे. मात्र आता भरती न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्याने बेरोजगार व त्यांच्या पालकांचा संयम संपतो आहे. कित्येकांनी व्याजाने पैसे काढून या भरतीसाठी आर्थिक तडजोड केली आहे. मात्र भरतीही पूर्ण झाली नाही आणि व्या ...
काजल विशाल काटकर (२६) असे मृत विवाहितेचे नाव आहे. तिचा ११ जुलै रोजी चांदोरेनगरातील विशाल ज्ञानेश्वर काटकर (३०) याच्याशी विवाह झाला होता. रविवारी पहिली दिवाळी आटोपून नेर येथून काजल सासरी आली होती. त्यानंतर आठ दिवसातच आत्महत्येचा प्रकार घडला. काजलला पत ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजने अंतर्गत नवबौद्ध आणि अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांना तर बिरसा मुंडा कृषीक्रांती योजने अंतर्गत अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना नवीन विहिर, जुनी विहिर दुरूस्ती, शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण आणि पॅकेजकरिता ऑनलाईन ...