यवतमाळ जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे दोनही आमदार अनुक्रमे इंद्रनील नाईक व ख्वाजा बेग या दोघांनीही आपण पक्ष आणि नेते शरद पवार यांच्यासोबत राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ...
शेतकरी जितेंद्र महादेव देठे यांंच्या बैलबंडीचे पूजन करून सभापती अभिषेक ठाकरे यांच्याहस्ते कापूस खरेदी सुरू झाली. यावेळी देठे यांचा शेला, नारळ देऊन सन्मान केला. नंतर कापसाचा लिलाव झाला. यात प्रति क्विंटल चार हजार ८५0 रुपयांचा दर देण्यात आला. ...
शेतमालाला योग्य भाव मिळावा, याकरिता कृषी उत्पन्न बाजार समितीची निर्मिती करण्यात आली. शेतमालाच्या खरेदी-विक्रीचे लिलाव पद्धतीने व्यवहार करून शेतकऱ्यांना जादा भाव मिळवून देण्याची जबाबदारी बाजार समितीची आहे. परंतु प्रशासकीय कारभार असलेल्या येथील बाजार स ...
सरपंचांनी केलेल्या कार्याचा गौरव व्हावा यासाठी लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ ही स्पर्धा सुरू करण्यात आली आहे. याकरिता ग्रामपंचायतींकडून त्यांच्या कार्याचा लेखाजोखा मागविण्यात आला होता. जिल्ह्यातील विविध गावच्या प्रवेशिका सरपंच अवॉर् ...
केंद्राच्या पथकाने शुक्रवारी नेर तालुक्यातील वटफळी, लोणी, मोझर, घारेफळ, सातेफळ शिवारात धावता दौरा केला. शेतकऱ्यांनी यावेळी प्रत्यक्ष आपल्या व्यथा मांडल्यावरील पथकातील अधिकारी मात्र शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडीमार करीत होते. त्यामुळे या पथकाला सोयाबीन, ...
परतीच्या पावसाने शेतमालाची प्रत घसरली आहे. या धान्याला खुल्या बाजारात कमी दर मिळत आहे. असे धान्य सुरक्षित करण्यासाठी शेतकऱ्यांनी वखार महामंडळाकडे धाव घेतली. गुणवत्ता घसरलेला शेतमाल स्वीकारण्यास वखार महामंडळांनी नकार दिला आहे. ...
परतीच्या पावसाने लांबलेला सोयाबीनचा हंगाम संपताच शेतमाल विक्रीकरिता बाजारात आला आहे. सर्वच शेतकºयांनी मोठ्याप्रमाणात सोयाबीन विक्रीकरिता आणले आहे. यातून बाजारपेठेत एकच तारांबळ उडाली आहे. दर दिवसाला क्षमतेपेक्षा अधिक सोयाबीन बाजारात येत आहे. यामुळे सो ...
रात्रीची वेळ असल्याने अपघातग्रस्ताना मदत मिळण्यास विलंब झाला. जखमी गाडीच्या काचा फोडून बाहेर निघाले. मात्र उर्वरित दोघांना मदत न मिळाल्यामुळे त्यांचा तडफडून जागीच मृत्यू झाला. सकाळी ५ वाजता पांढरकवडा पोलीस घटनास्थळी पोहोचले. जखमींना आदिलाबाद येथे रवा ...
भीसीचा हा ऑर्गनायझर धामणगाव रोड परिसरातील रहिवासी आहे. भीसीतील दीडशे कोटींच्या फसवणुकीत निवडक मास्टर माईंड पैकी तो एक आहे. आतापर्यंत कुणीही पोलिसात फिर्याद न नोंदविल्याने अनेकांच्या गळ्यात फसवणुकीची ‘माळ’ घालूनही हा मास्टर माईंड अगदी बिनधास्त आहे. प् ...