देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये संजय राठोड यांनी महसूल राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. यावेळी त्यांना बढती देण्याची शिवसैनिकांची मागणी होती. अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांचा कॅबिनेट मंत्रिमंडळात समावेश करून सामान्य शिवसैनिकांची इच ...
वणी वनपरिक्षेत्रातील गोडगाव (ईजासन) भागातील कक्ष क्रमांक नऊमध्ये ही घटना घडली. हल्लेखोर वाघाने शनिवारी गोडगाव येथील देवीदास विठ्ठल निब्रड यांच्या चराईसाठी जंगलात गेलेल्या गाईवर हल्ला करून तिला ठार मारले. या घटनेवरून २४ तास लोटत नाही तोच, रविवारी गोडग ...
चंद्रभान गोविंदप्रसाद विश्वकर्मा (३५) रा. उदयपूर ता. बचैया जि. कटनी मध्यप्रदेश असे मृत चालकाचे नाव आहे. तर सुनील आदित्यसिंग ठाकूर (३८) रा.श्रीरामपूर जि. अहमदनगर हा गंभीर जखमी आहे. नागपूर-बोरी-तुळजापूर हा राष्ट्रीय महामार्ग यवतमाळ शहरातूनच जातो. बायपा ...
अॅड. प्रीतेश कैलासचंद्र वर्मा हे कुटुंबीयांसह बाहेरगावी गेले होते. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी घराच्या मुख्य दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. या चोरट्यांनी घरात असलेले तीन लोखंडी व एक लाकडी असे चार कपाट फोडले. त्यांनी मंगळसूत्र, दोन अंगठ्या, ...
शायिस्ता परवीन अन्सार खान पठाण (२२) असे मृत गर्भवती पत्नीचे नाव आहे. तर अन्सार खान दिवान खान पठाण (२५) असे आरोपी पतीचे नाव आहे. शनिवारी रात्री घरगुती वादातून त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. या वादात पतीने पत्नीच्या डोक्यात घातक शस्त्राने वार केला. त ...
नगराध्यक्ष पदासाठी सहा तर १७ सदस्य पदांसाठी ७४ असे एकूण ८० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी आणि अपक्षांनी ही निवडणूक लढविली. सर्वच पक्षाचे आजी-माजी लोकप्रतिनिधी ढाणकी येथे तळ ठोकून बसले होते. ...
आदिवासी संस्कृतीचा ध्वज फडकवून आणि गोंडी गोगो पूजा करून येथील समता मैदानात आयोजित ‘बिरसा पर्व-२०१९’चे उद्घाटन शनिवारी सकाळी झाले. यानिमित्त विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा घेण्यात आली. मार्ग परिवहन महामंडळातील चालक महिला कर्मचाऱ्यांचा यावेळी गुणगौर ...
राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या प्रत्येकी एका नगरसेवकाचे जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरले. त्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द केल्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश येथे शुक्रवारी धडकले. यात प्रभाग क्रमांक ‘अ’धून विजयी झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे शेख फिरोज श ...
उत्तर भारतात बर्फवृष्टी सुरू आहे. उत्तरेकडील वारे थेट दक्षिणेपर्यंत पोहचले आहे. ढगाळ वातावरणाने थंडीचा प्रकोप जाणवत नव्हता. वातावरण निरभ्र होताच शनिवारी पहाटेपासूनच गारवा जाणवू लागला. यावर्षीचे सर्वात कमी तापमान शनिवारी नोंदविले गेले. ९ अंशापर्यंत हे ...