कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष उत्तमराव शेळके, जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे गटनेते श्रीधर मोहोड, नगराध्यक्ष बबनराव इरवे, पंचायत समिती सभापती सुनीता राऊत आदींसह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूज ...
येथील काव्य वाचन आणि गायनाच्या कार्यक्रमासाठी हे दृष्टीहीन विद्यार्थी आले होते. निळोणा परिसरात त्यांचा कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत चालला. त्यानंतर नाशिकला परत जाण्यासाठी हे पाचही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी बसस्थानक परिसरात आले. मात्र यवतमाळ येथून र ...
रंडो साहेबखान हा पुसद, हैद्राबाद आणि बुलडाणा अशा तीन ठिकाणी राहत होता. त्याला ज्या भागात चोरी करायची त्या ठिकाणी तो दुपारी १ ते २ च्या सुमारास पाळत ठेवायचा. ज्या घरांना कुलूप लागले आहे, अशा घरात रात्री चोरी करायचा. चोरीनंतर पोलिसांना संशय येऊ नये म्ह ...
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी १३ जानेवारी रोजी निवडणूक होत आहे. जिल्हा परिषदेत शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्याचे धोरण ठरले आहे. मात्र जागा वाटपाबाबत रस्सीखेच आहे. शिवसेनेच्या सर्वाधिक २० तर काँग्रेसच ...
ज्यांच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नाही, त्यांच्याकडून नोकरीदरम्यान मिळविलेले सर्व आर्थिक लाभ निवृत्तीपूर्वी वसूल करण्याचे आदेश बीएसएलएलच्या महाराष्ट्र परिमंडळाने दिले आहे. ...
नगरपरिषदेतील संभाव्य सभापती कोण राहणार हे ‘लोकमत’ने गुरुवारच्या अंकात प्रसिद्ध केले होते. ‘लोकमत’चा अंदाज तंतोतंत खरा ठरला. बांधकाम समिती सभापतीपदी माजी उपनगराध्यक्ष मनीष दुबे यांना संधी मिळाली तर आरोग्य समिती सभापतीपदी मनोज मुधोळकर यांचे नावे देण्या ...
जिल्हा परिषदेत भाजपला सत्तेपासून दूर ठेवले जाणार हे स्पष्ट आहे. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी हे तीन पक्ष मिळून महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करणार आहे. पक्षाने तसे धोरणच ठरविले आहे. तीनही पक्षाच्या स्थानिक नेत्यांनीसुद्धा त्यासाठी पूर्णत: अनुकूलता दर ...
पणन महासंघाने ८ जानेवारीपासून कापूस खरेदी अनिश्चित काळासाठी बंद केल्याची सूचना ७ जानेवारीला उशिरा जाहीर केली. याच सुमारास कापसाची वाहने या ठिकाणावर पोहचली होती. रविवारी कोसळणाऱ्या पावसात ही वाहने भिजली. त्यातील कापसाच्या सुरक्षेसाठी ताडपत्र्या मागविण ...