अमेरिकेतील बोस्टन प्रांतात नोकरीला असलेल्या वराचा विवाह यवतमाळात गुपचूप पार पडला. त्याने यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला माहिती दिली नव्हती. आरोग्य विभागाच्या पथकाने शुक्रवारी या कुटुंबाकडे भेट दिली. विदेशातून आलेल्या वराला आणि वधूला होम क्वारंटाईन करण् ...
पावसामुळे गहु पूर्णपणे झोपला आहे. हरभरा घरात आणण्यासाठी काढून ठेवलेला असताना पावसामुळे खराब झाला. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना याचा फटका बसला. लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केल्या जात आहे. पिकाचा पंचनामा करुन नुकसान भरपाई द्यावी, अशी माग ...
सीमेवर तलाठी, मंडळ अधिकारी, पोलीस अधिकारी आणि आरोग्य अधिकारी यांचे पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक तेलंगणातून येणाऱ्या प्रवाशांना तपासणार आहे. त्यांची हिस्ट्री जाणून घेतली जाणार आहे. विदेशातून कोणी आले आहे काय, त्यांना ताप आहे काय, यासह विविध बाबींच ...
नगरपालिका क्षेत्रातील सर्वच शाळांना ३१ मार्चपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्या घोषित केल्या. नंतर हा आदेश खेड्यापाड्यातील शाळांनाही लागू करण्यात आला. तर विद्यार्थ्यांनी शाळेत येऊ नये मात्र शिक्षकांनी सुटी घ्यावी की शाळेत यावे याबाबत संभ्रम होता. त्यावरह ...
दुबईवरून यवतमाळात आलेल्या तीन कुटुंबातील नऊ सदस्यापैकी तिघांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे तपासणीत सिद्ध झाले. त्यामुळे त्यांना यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पहिल्यांदा यातील दोघांचे नमुने पॉझि ...
जिल्हा बँकेची निवडणूक २६ मार्च रोजी होत आहे. कोरोना विषाणू संसर्ग थांबविण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. गर्दी टाळण्याकरिता ग्रामपंचायत निवडणुका स्थगित केल्या आहे. याच आधारावर बँक निवडणूक स्थगितीची मागणी केली जाणार आहे. ...
यवतमाळ जिल्ह्यात तीनशेच्यावर मटका काऊंटर तर दीडशे जुगार क्लब आहे. यातून मोठी आर्थिक उलाढालही होते. संपूर्ण जिल्ह््याच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असताना हा अवैध व्यवसाय तत्काळ बंद होणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. या उलट पानटपऱ्या, हॉटेल्स, ...
३५ लाखांच्या फसवणुकीआड एक कोटींची वसुली, बनावट नोटा, नोटा दुप्पट करणे व दोन ते २० लाखात दहावी-बारावीसह अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षणाच्या बोगस पदव्या मिळवून देणाºया रॅकेटचा ‘लोकमत’ने भंडाफोड केला. त्याची दखल घेत अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महा ...
शहरात मास्कचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी साधा रुमाल बांधला तरी चालेल, विनाकारण पैसे खर्च करु नयेत असेही जाणकार सांगत आहेत. जे डॉक्टर संशयित रुग्णांवर उपचार करतात, केवळ त्यांच्यासाठीच ‘एन-९५’ मास्कची गरज आहे. त्यामुळे ...
महाराष्ट्रराज्य पोलीस पाटील असोसिएशनच्या नेतृत्वात शुक्रवारी जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांना शिष्टमंडळाने भेट दिली. यावेळी नवनियुक्त जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी मिशन उभारी हाती घेतली आहे. या मिशनला पोलीस पाटलाकडून जिल्हा प्रशा ...