यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढतच असून रविवारी आणखी 16 जणांचे अहवाल पॉझेटिव्ह आले. त्यामुळे पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या आता 50 वर पोहचली आहे. ...
लग्न म्हटले की, लाखोंचा हुंडा आणि त्यापेक्षा दुप्पट मानपानावर उधळपट्टी. मात्र यंदा कोरोनाने अशा खर्चिक स्वप्नांचा चुराडा केला आहे. त्यामुळे धनदांडगे खंतावलेले असले तरी गोरगरिबांनी मात्र अद्यापही समंजसपणाच जपला आणि लग्नावरचा खर्च टाळला. ...
राज्यातील रुग्णालयामध्ये अशा टेस्ट केल्या जात नाही. कोरोना लॅब वाढविण्यासाठी पाच जिल्ह्यांना मंजूर मिळाली आहे. येथील मशीन्स खरेदीसाठी हॉपकीन्स महामंडळाकडून विदेशातील कंपनीला ऑर्डरही देण्यात आली आहे. ...
लगतच्या एका नाल्यात गुटख्याचे अनेक पोते टाकण्यात आले. वाहात ही पोती माहूर व बिटरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पैनगंगा नदीत गेली. मात्र या दोन्ही पोलीस ठाण्यांनी अद्याप कोणतीच हालचाल केली नाही. महागाव पोलिसांनी मात्र राहूर रोडवरील नाल्यातून गुटख्याचे ...
तहसीलदार अमोल पोवार, गटविकास अधिकारी युवराज म्हेत्रे, मुख्याधिकारी नीलेश जाधव, तालुका आरोग्य अधिकारी रवींद्र दुर्गे, ठाणेदार प्रशांत मसराम, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतीक खोडवे यांचे संयुक्त पथक तालुक्यात करडी नजर ठेऊन आहे. बेजबाबदारपणे वागणाऱ्यांवर दंड ...
खरीप हंगामासाठी बियाणे व पीक कर्जाच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीतील अहवाल आयुक्त व मंत्रालय स्तरावर पाठविला जातो. यातून खरिपाचे परिपूर्ण नियोजन केले जाते. अशा महत्वपूर्ण बैठकीला सर्वच विधानसभा व विधान परिषद आमदारांनी उपस्थित राहणे अपेक्षि ...
कोरोना रुग्णाच्या तपासणीचा अहवाल शनिवारी सकाळी प्राप्त झाला. यामध्ये १६ रुग्णांचे नमुने पॉझिटिव्ह आहेत. याला जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी दुजोरा दिला ...