होम लोन खात्याचे पैसे जमा झाल्याबाबत विचारणा करण्यासाठी स्टेट बँकेच्या कस्टमर केअर क्रमांकावर कॉल केला. कस्टमर केअरमधून बोलणाऱ्या त्या अज्ञात व्यक्तीने विशालशी दीर्घ चर्चा करत त्याला ‘एनी डेस्क’ नावाचा अॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड करण्यास सांगितले. नंतर ...
भूजल सर्वेक्षण कायद्यानुसार नागरिकांना विहीर, कूपनलिका खोदायची असल्यास शासनाची परवानगी घेणे आवश्यक आहे. ही परवानगी देताना संबंधित यंत्रणा त्या लगतचा परिसर कोरडा होणार नाही, याची दक्षता घेते. शासनाने ठरविलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार परवानगी दिली जात ...
केवळ संशयावरून शेकडो व्यक्तींना क्वारंटाईन केले जाते. मात्र कोरोना पॉझिटिव्ह असलेला रुग्ण खासगी अॅम्बुलन्सने मुंबईहून यवतमाळकडे निघाला. परंतु वाटेतच त्याचा मृत्यू झाला. यवतमाळात त्याला मृतावस्थेत आणण्यात आले. ...
उमरखेड येथील कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या महिलेचा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान शनिवारी सकाळी मृत्यू झाला. ही महिला काही दिवसापूर्वी मुंबईवरून आल्याची माहिती आहे. ...
जिल्ह्यातील अनेक नागरी, सहकारी, मल्टीस्टेट बँका-पतसंस्थांनी विविध कारणांसाठी कोट्यवधी रुपयांचे कर्ज दिले आहे. कित्येकांना एक कोटी ते २५ कोटीपर्यंतच्या ‘सीसी लिमिट’ मंजूर केल्या आहेत. आतापर्यंत या कर्जाची परतफेड नियमित केली जात होती. परंतु कोरोना संसर ...
शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने पूर्ण राज्यात अटी व शर्तीला अनुसरून सीसीआयमार्फत कापूस खरेदी सुरू केली. मात्त येथील सीसीआयच्या केंद्र प्रमुखांनी खासगी व्यापाऱ्यांसोबत संगनमत करून शेतकऱ्यांना लुटण्याचा कार्यक्रम हुरू केल्याचा आरोप त्यां ...
गेल्या दोन महिन्यापासून नागरिक घरात आहे. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल झाला. बदललेली जीवन पद्धती लघुपटाद्वारे मांडण्यात आली. लॉकडाऊनला गांभीर्याने न घेता कथानकातील पात्र शासनाच्या नियमांचे उल्लंघन करताना काही ‘किस्से’ घडतात. लॉकडाऊनदरम्यान ...
शेतकऱ्यांनी बियाण्यासाठी सोयाबीन विक्रीचा सपाटा लावला आहे. बाजारात सोयाबीन ३५०० ते ३६०० रूपये क्विंटलपर्यंत विकले जात आहे. सोयाबीन बियाणे बॅगचे दर ७० ते ९० रूपये किलो आहे. सात ते नऊ हजार रूपये क्विंटल दराने बियाणे विकले जात आहे. सोयाबीनपेक्षा बियाण्य ...
उमरखेड़ येथे मुंबईवरून आलेली महिला पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाबधित रुग्णांच्या संख्येत एकने वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता एक्टिव पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २५ असून सुरवातीपासुन आतापर्यंत जिल्ह्यात एकूण १२४ पॉझिटिव्ह रुग्ण झाले आहेत. ...