जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. २४ जुलैच्या मध्यरात्रीपासून ३१ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत लॉकडाऊन घोषित केले. तत्पूर्वी शुक्रवारी नागरिकांना खरेदीसाठी सायंकाळी ५ वाजतापर्यंत वेळ दिली होती. यामुळे शुक्रवारी शहराच्या बाजारपेठेत विविध ...
शाळा प्रशासनाने पालकांची आर्थिक समस्या लक्षात घेऊन त्रैमासिक शुल्क भरण्याची सुविधा प्रदान केली आहे. तसेच शैक्षणिक सत्र २०२०-२१ मध्ये कोणत्याही प्रकारची शुल्कवाढ केली नाही. पालकांच्या सुविधेकरिता ऑनलाईन शुल्क भरण्याची व्यवस्था केली आहे. या व्यतिरिक्त ...
शुक्रवारी यवतमाळातील प्रमुख बाजारपेठच नव्हे तर गल्लीबोळातील दुकानांच्या समोरही खरेदीसाठी रांगा दिसून आल्या. दिवाळीला असणारी गर्दी शुक्रवारी यवतमाळकरांनी अनुभवली. खरेदीसाठी झालेली ही गर्दी पाहता लॉकडाऊन सात दिवसाचा जाहीर झाला की सात महिन्यांचा असा प्र ...
प्रशासन कोरोनाला आळा घालण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत असताना नागरिक मात्र अद्याप बिनधास्त आहे. बाजारपेठ बंद असतानाही काही परिसरात नागरिकांचा मुक्तसंचार सुरू आहे. नागरिकांना कोरोनाचे फारसे गांभीर्य असल्याचे दिसून येत नाही. परिणामी समूह संक्रमणाचा धोका ...
गुरुवारी कोरोनाने दगावलेली ५६ वर्षीय महिला पुसदच्या श्रीरामपूर येथील रहिवासी आणि धुंदी जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापिका होत्या. नव्याने आढळलेल्या ४० रुग्णांमध्ये २५ पुरुष आणि १५ महिलांचा समावेश आहे. यात सर्वाधिक १३ रुग्ण पांढरकवडा येथील असून ११ पु ...
यवतमाळ जिल्ह्याला हक्काचा रॅक पॉईंट मिळवून देण्यात सर्वच राजकीय पक्षांचे नेते-लोकप्रतिनिधी अपयशी ठरले आहेत. हा रॅक पॉईंट नसल्याने जिल्ह्याला शेजारील जिल्ह्यांवर अवलंबून रहावे लागते. रॅक पॉईंटवर यवतमाळ जिल्ह्याच्या नावाने आलेला माल अर्धाअधिक परस्परच व ...
विदर्भावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. मान्सूनचे वारे बाष्प घेऊन आले आहेत. यामुळे जिल्ह्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गत तीन दिवसात जिल्ह्यात सरासारी ५० मिमी पाऊस कोसळला आहे. बुधवारी जिल्ह्यात सरासरी १८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गुरूव ...
संचारबंदीच्या सात दिवसात केवळ दवाखाने व औषधी केंद्र सुरू राहणार आहे. दूध विक्रेत्यांना काही तासांची सवलत राहणार आहे. अत्यावश्यक बाबी वगळता सर्व व्यवहार बंद राहणार असल्याने गुरुवारीच खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. शनिवारी येणारा नागपंचमीचा सण, ...