अंत्यविधी हा मुलाने किंवा मुलीनेच करावा असा धार्मिक प्रघात आहे. काेराेना दहशतीमुळे आता नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतरही अंत्यसंस्कार कठीण झाले आहेत. तिरडीला खांदा देणे पुण्याचे समजले जात हाेते. आता काेराेना महामारीच्या संकटात चार खांदेकरी मिळणे कठीण झाले ...
कोरोना आजाराचे निदान करण्यासाठी रॅपिड ॲंटीजेन, आरटीपीसीआर तपासणी केली जाते. तर एचआरसीटी करून फुफ्फुसातील संसर्गाचे प्रमाण निश्चित केले जाते. कोरोना महामारीचा विळखा आणि रुग्णसंख्या सतत वाढत आहे. याचा फायदा काही खासगी लॅब व सिटी स्कॅन केंद्रांकडून घेत ...
कोरोनाने जिल्हा पोलीस दलातील प्रमुखांना ही संसर्गापासून सोडले नाही. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे हेसुद्धा कोरोनाबाधित झाले. कोरोनावर मात करून गेल्या आठवड्यात धारणे तर सोमवारी १२ एप्रिलला एसपी डॉ. भुजब ...
राज्यात कोरोनाचे रुग्ण दररोज वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर कठोर निर्बंध लादण्यात आले. आता संपूर्ण लाॅकडाऊनच्या हालचाली सुरू आहेत. मात्र लाॅकडाऊनच्या निर्णयाबाबत समाजात दोन मतप्रवाह दिसत आहेत. कोरोना रोखण्यासाठी लाॅकडाऊन आवश्यकच आहे, असे म्हणणारा एक व ...