श्याम राठोड हा तरुण आपला भाऊ लक्ष्मण शेषराव राठोड याच्यासह काही कामानिमित्त दुचाकीवर निघाला होता. या दरम्यान बसस्थानक परिसरात त्याच्या दुचाकीचा एका तरुणाला धक्का लागला. या क्षुल्लक कारणावरून संबंधित तरुणाने आपल्या साथीदारासह श्याम व त्याच्या भावाविरु ...
करण परोपटे खून प्रकरणातील मुख्य आरोपी कुख्यात गुंड आशिष ऊर्फ बगिरा दांडेकर याला स्थानिक गुन्हे शाखेसह सायबर सेलच्या पथकाने गुरुवारी अटक केली. एमपीडीए कायद्यांतर्गत त्याची रवानगी जिल्हा कारागृहात करण्यात आली आहे. ...
दारूचा पेला भरून तो तोंडाला लावणार इतक्यात बाजूने जात असलेल्या बायकोच्या साडीचा पदर ग्लासला लागला आणि ग्लास खाली पडून रिकामा झाला. यामुळे संतप्त झालेल्या नवऱ्याने बायकोला शिवीगाळ करीत कमरेच्या पट्ट्याने तिला मारहाण केली. ...
काही प्रमाणपत्रांना केवळ २५ ते ५० रुपयांचा खर्च येतो. मात्र, या केंद्रात त्यासाठी चक्क दुप्पट ते तिप्पट पैसे मोजावे लागतात. ४२ रुपयात मिळणारा सातबारा व इतर प्रमाणपत्रांसाठी चक्क १०० रुपये मोजावे लागतात. ...
यवतमाळ जिल्ह्यात परिवहन विभागाकडे २,६२२ कर्मचारी आहेत. यातील ३२४ कर्मचारी सेवेत रूजू झाले आहेत. यामध्ये प्रशासकीय कर्मचारी, कार्यशाळा कर्मचारी, चालक, वाहक यांचा समावेश आहे. अजूनही २,२९८ कर्मचारी संपामध्ये सहभागी आहेत. काम केले तरच दाम मिळेल, या नियमा ...
रुग्णालयात एमबीबीएसच्या अंतिम वर्षात शिकत असलेल्या सुरेंद्र पाल या शिकाऊ डॉक्टरचा खून झाल्यानंतर शहरातील अतिक्रमणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पालकमंत्र्यांच्या सूचनेनंतर जिल्हा प्रशासनाने रुग्णालय परिसरातील अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली. मध्यंतरी मेड ...
मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोन जणांना अज्ञात वाहनाने चिरडले. या घटनेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी ६ दरम्यान बाभुळगाव रोडवरील आष्टी फाट्याजवळ घडली. ...
अमोल गाडेकर, विवेक ठाकरे व पंकज उईके हे तिघेही गुरूवारी पहाटे बाभुळगाव रोडवर व्यायामासाठी फिरायला गेले होते. दरम्यान सकाळी सहाच्या सुमारास ते आष्टी फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला व्यायाम करत होते. ...
ग्रामीण भागात विद्यार्थ्यांची ९० टक्क्यापेक्षा जास्त उपस्थिती आढळली. दोन वर्षानंतर शाळा सुरू होत असल्याने बच्चे मंडळी अत्यंत उत्साहात शाळेत आल्याचे पहायला मिळाले. मात्र शाळांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेतली जात आहे किंवा नाही, हे पाहण्यासाठ ...
यामध्ये प्रामुख्याने बॅटरी जाण्याची शक्यता आहे. याशिवाय काही यांत्रिक प्रश्नही उद्भवू शकतात. यावर मात करण्यासाठी कोरोनाकाळातील नियमाप्रमाणे दररोज एसटी अर्धा तास सुरू करण्याच्या सूचना आहेत. याशिवाय बॅटरीचे केबल काढून ठेवण्याचेही आदेश आहेत. यामुळे बॅटर ...