अल्पसंख्यांक समाजातील नववी ते बारावीतील मुलींसाठी केंद्र शासनामार्फत ही योजना राबविली जाते. यंदा पहिल्यांदाच योजनेत बदल करून ही शिष्यवृत्ती एनएसपी पोर्टलवर लाँच करण्यात आली. ...
बंडी वीरकुंड शिवारात पोहोचताच एक ढाण्या वाघ अचानक झुडपातून बाहेर येऊन तो बंडीच्या चाकाजवळ खोळंबला... वाघ दिसताच बैलबंडीत बसून असलेल्या सर्वांचीच भंबेरी उडाली.. काही कळायच्या आत वाघाने बैलबंडीच्या मागे बांधून असलेल्या बैलावर हल्ला चढविला. मात्र, शेतकऱ ...
हिवरासंगम येथील मुख्य बाजारपेठेत हिताशी कंपनीचे एटीएम आहे. बसस्थानकापासून २०० मीटर अंतरावर असलेल्या एटीएमचे शटर वाकवून चोरट्यांनी उघडले. नंतर गॅस कटरने मशीनचे लॉकर कापले. यापूर्वी चोरट्यांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारला ...
आयता येथे बुधवारी सकाळी ८ वाजता गॅसचा भडका उडून सिलिंडरचा स्फोट झाला. त्यामुळे घराला लागलेल्या आगीत सात महिन्यांच्या गर्भवती मातेसह चारवर्षीय चिमुकलीचा जागीच करुण अंत झाला. ...
या रुग्णालयासाठी राज्य शासनाने डॉक्टर व इतर आरोग्य कर्मचारी यांची पदे मंजूर केली आहे. मात्र, यापैकी केवळ दोन नर्सेस, एक डॉक्टर व तीन लिपिक इतकेच मनुष्यबळ मिळाले आहे. यांच्या भरवशावर रुग्णालय सुरू होणे शक्य नाही. केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाने सु ...
अचानक गॅसचा भडका उडाला. त्या भडक्यामुळे काजल व परीसह सासू प्रतिमा गंगाप्रसाद जयस्वाल (६०) घराबाहेर धावल्या. दरम्यान, चिमुकली परी पुन्हा घरात खेळणे आणण्यासाठी शिरली. तिला वाचविण्यासाठी सात महिन्यांची गर्भवती असलेली काजलही तिच्या मागोमाग घरात शिरली. ने ...
जिल्ह्यातील आर्णी तालुक्यात आयता गावात बुधवारी सकाळी एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट होवून लागलेल्या आगीत गर्भवती महिलेसह चार वर्षाच्या मुलीचा होरपळून मृत्यू झाला. ...