शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 05:00 IST

जिल्ह्यात एक हजार हेक्टरवर कांद्याची लागवड होते. गतवर्षी ही लागवड अडीच हजार हेक्टरपर्यंत झाली. मध्यंतरी आलेला पाऊस, गारपीट यातून उत्पादनात घट झाली. कांद्याचा आकार कमी झाला आहे. काही ठिकाणी बुरशीमुळे कांदा सडला.

ठळक मुद्देदर घसरले : गारपिटीने उत्पादनातही घट, माल जागीच सडला

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : चांगले दर मिळतील या आशेने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली. मात्र कांदा बाजारात येताच दर घसरले आहे. यातून शेतकरी अडचणीत आले आहे.जिल्ह्यात एक हजार हेक्टरवर कांद्याची लागवड होते. गतवर्षी ही लागवड अडीच हजार हेक्टरपर्यंत झाली. मध्यंतरी आलेला पाऊस, गारपीट यातून उत्पादनात घट झाली. कांद्याचा आकार कमी झाला आहे. काही ठिकाणी बुरशीमुळे कांदा सडला. लॉकडाऊन स्थितीत कांद्याचे दर पडले आहेत. काही दिवसांपूर्वी २० ते २५ रूपये किलो असलेला कांदा आता १० ते १५ रूपये किलो झाला आहे. ठोक बाजारात १२०० रूपये दर आहे. बाजारात घेवालही नाही.व्यापारी घेतात अडचणीचा फायदाव्यापारी शेतकऱ्यांकडून कवडीमोल दरात कांदा घेतात आणि साठा करून चढ्या दरात विक्री करतात. शेतकऱ्यांडे साठवणुकीची उपाययोजना नाही. याचा फायदा व्यापारी घेत आहे. यामुळे शेतकऱ्यांना वाढीव दराचे पैसे मिळतच नाही.

टॅग्स :onionकांदा