शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांचा सर्वाधिक निधी सभागृहांसाठी

By admin | Updated: July 25, 2014 00:03 IST

निवडणुकांच्या तोंंडावर आमदारांनी विकास कामांचा धडाका लावला असून मतदारांना खूश करण्यासाठी सर्वाधिक निधी सभागृहांसाठी देण्यात आला आहे. जिल्ह्यातील नऊ आमदारांनी २४ कोटींचा खर्च केला

आमदार विकास निधी : वर्षभरात सूचविली ७९० कामे यवतमाळ : निवडणुकांच्या तोंंडावर आमदारांनी विकास कामांचा धडाका लावला असून मतदारांना खूश करण्यासाठी सर्वाधिक निधी सभागृहांसाठी देण्यात आला आहे. जिल्ह्यातील नऊ आमदारांनी २४ कोटींचा खर्च केला असून त्यात रस्ता, पाणी, अ‍ॅम्बुलन्स, वाचनालय आदींचा समावेश आहे. वर्षभरात ७९० कामे करण्यात आली असून आमदार महोदयांनी त्याचे भूमिपूजनही केले आहे. आमदार विकास निधीच्या माध्यमातून मतदारसंघाचा विकास व्हावा यासाठी भरीव निधी दिला जातो. शासनाचा हा निधी आमदार मतदार आणि निवडणुका डोळ्यापुढे ठेऊन पद्धतशीरपणे खर्च करतात. निवडणुकीच्या वर्षात तर हा निधी तल्लक बुद्धीने वापरला जातो. शासनाचा निधी आणि आपल्या नावाचा डांगोरा असा हा प्रकार असतो. सभागृह आणि सांंस्कृतिक भवनाची सर्वाधिक मागणी असते. आमदार आपल्या मतदारांना नाराज करत नाही. त्यासाठी जिल्ह्यातील नऊही आमदारांनी सर्वाधिक निधी सभागृह आणि सांस्कृतिक भवनासाठी दिला आहे. यासोबतच सिमेंट रस्ते, डांबरीकरण आदींसाठी निधी दिला आहे.