शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण विभागात लाखोंचा घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 22:24 IST

पांढरकवडा नगरपरिषदेच्या शिक्षण विभागात लाखो रूपयांचा घोटाळा झाला आहे. पालिकेतील शिक्षण विभागाच्या लिपीकाने शिक्षकांच्या विविध खात्यातील १२ लाख ९३ हजारांची रक्कम चक्क आपल्या खात्यात परस्पर जमा केली आहे.

ठळक मुद्देपांढरकवडा पालिका : लिपिकाने हडपले १३ लाख

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : पांढरकवडा नगरपरिषदेच्या शिक्षण विभागात लाखो रूपयांचा घोटाळा झाला आहे. पालिकेतील शिक्षण विभागाच्या लिपीकाने शिक्षकांच्या विविध खात्यातील १२ लाख ९३ हजारांची रक्कम चक्क आपल्या खात्यात परस्पर जमा केली आहे.नगरपरिषदेच्या शाळेतील शिक्षकांचे व सेवानिवृत्तांचे वेतनाचे अनुदान शिक्षक उपसंचालक कार्यालयाकडून पालिकेला प्राप्त होते. द महिन्यात वेतनाची रक्कम शिक्षकांच्या खात्यावर जमा केली जाते, तर शिक्षकांची इतर कपातीची रक्कम यामध्ये भविष्य निर्वाह निधी, विमा, पतसंस्था व इतर कपातीचा धनादेश उपसंचालक कार्यालयाकडून वेगळा प्राप्त होतो. हा धनादेश नगरपरिषदेच्या शिक्षण विभागातर्फे स्थानिक स्टेट बँकेच्या शाखेत जमा केला जातो व तेथून ती रक्कम परस्पर संबंधितांना वळती केली जाते. परंतु मार्च महिन्यापासून इतर कपातीची रक्कम संबंधित खात्यांमध्ये जमा न झाल्याची माहिती शिक्षकांना मिळाली.यावेळी शिक्षकांनी अधिक चौकशी केली असता, शिक्षण विभागातील लिपीकाने घोटाळा केल्याचे लक्षात आले. मार्च ते जून या चार महिन्याची इतर कपातीची रक्कम १२ लाख ९३ हजार रूपये शिक्षण विभागातील लिपीकाने स्वत:च्या खात्यात जमा केल्याचे दिसून आले.यावेळी वरिष्ठांच्या कानी ही बातमी पडताच प्रशासन अधिकारी व इतर पदाधिकाऱ्यांनी चेकबुक व व्हाऊचरची तपासणी केली असता, इतर कपातीची रक्कम शिक्षकांच्या खात्यावर जमा न होता लिपीकाच्या खात्यावर जमा झाल्याची बाब उघडकीस आली. आता या घोटाळ्याची चौकशी होऊन ही रक्कम शिक्षकांच्या संबंधित खात्यावर जमा होणार काय, घोटाळा करणाऱ्या लिपीकावर काय कारवाई होणार, याकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे.घोटाळ्याची सखोल चौकशी करणारपांढरकवडा नगरपरिषदेमध्ये शिक्षकांच्या वेतनातील घोटाळ्याबाबत मला आत्ताच माहिती मिळाली. मात्र याबाबत अजून तपशीलवार माहिती मिळाली नाही. या घोटाळ्याची सखोल चौकशी केली जाईल व त्यामध्ये दोषी असणाºयावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र