शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
3
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
4
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
5
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
6
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
7
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
8
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
9
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
10
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
11
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
12
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
13
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
14
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
15
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
16
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
17
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
18
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
19
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
20
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीच्या निवडणुका आॅगस्टमध्ये

By admin | Updated: May 29, 2015 00:11 IST

जिल्ह्यातील बाजार समित्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर संचालक मंडळ न्यायालयात गेले होते.

यवतमाळ : जिल्ह्यातील बाजार समित्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर संचालक मंडळ न्यायालयात गेले होते. यानंतर काही काळ प्रशासक होते. आता निवडणुकीची तयारी करण्यासाठी सहकार विभागाने हिरवा कंदील दिला आहे. ३१ मे पर्यंत मतदारयाद्या तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहे.आॅगस्टमध्ये या निवडणुका पार पडण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील यवतमाळ, कळंब, बाभूळगाव, दारव्हा, नेर आणि वणी बाजार समितीचा कार्यकाळ संपला होता. यातील काही बाजार समित्यांवर प्रशासक नियुक्त होते. प्रशासक १२ महिने काम पाहू शकतात. त्यानुसार १३ महिन्याचा कालावधी प्रशासकाने हाताळला आहे. आता सहकार विभागाने निवडणूक घेण्यासाठी प्राथमिक मतदार यादी जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत.३१ मे पर्यंत मतदार यादीचे प्रारुप प्रसिध्द करावे लागणार आहे. यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. या मतदार यादीत व्यापारी, अडते, परवानाधारक, सोसायटीचे संचालक, ग्रामपंचायत सदस्य यांचा यामध्ये समावेश आहे. जिल्ह्यातील सहा बाजार समित्यात शेतमालाची मोठी उलाढाल होते. या संस्था ताब्यात घेण्यासाठी चढाओढ राहणार आहे. (शहर वार्ताहर)