मनदेव घाटात ट्रक पलटी... नागपूरहून सोलापूरला धागा-बंडल घेऊन जाणारा एमएच४४-६०८८ हा ट्रक मनदेवजवळील वळणावर समोरून अचानक इंडिका कार आल्याने चालकाचे नियंत्रण जाऊन पलटी झाला. ही घटना शनिवारी घडली. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}