शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
2
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
3
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
4
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
5
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
6
उल्हासनगरातील नेताजी चौकात मुलीच्या वादातून राडा, तरुणांच्या पोटात चाकू खुपसून जीवेठार मारण्याचा प्रयत्न 
7
'मला दाखवला तो मुलगा हीरोसारखा होता, हा तो नाहीच', मांडवात वधूचा धिंगाणा, थेट पोलीसच बोलावले, मग...
8
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
9
८ मुलांची आई जावयासोबत फरार; मेहंदीच्या बहाण्याने शेतात भेटले अन् दुचाकीवरून पळाले!
10
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
11
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
12
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
13
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
14
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
15
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
16
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
17
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
18
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
19
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
20
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 ; प्रक्रिया उद्योगासाठी प्रयत्न करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 06:00 IST

काश्मिर हे देशाचं अभिन्न अंग आहे. त्यामुळे काश्मिरसह देशाची सुरक्षा मोदी सरकारला नेहमीच महत्वाची राहिली. जेव्हा-जेव्हा पाकिस्तानने कुरघोड्या केल्या तेव्हा-तेव्हा पाकिस्तानला ठेचण्याचे काम मोदी सरकारने केले, असे प्रतिपादन त्यांनी केले. काँग्रेसच्या काळात पाकिस्तानकडून नेहमीच घुसखोरी होत होती. मात्र तत्कालिन पंतप्रधानांनी केवळ पाकिस्तानचे लाड पुरविण्याचे काम केले.

ठळक मुद्देअमित शहा : वणीत प्रचारसभा, पाकिस्तानला धडा शिकवत राहू

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : यवतमाळ हा कापूस आणि सोयाबीन उत्पादक जिल्हा आहे. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कापूस आणि सोयाबीन प्रक्रिया हाऊस तयार करण्यास मोदी सरकार बांधिल असल्याची ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांनी दिली.स्थानिक शासकीय मैदानावर प्रचारसभेत ते बोलत होते. अमित शहा यांनी मोदी सरकारच्या काळात केलेला विकासाचा लेखाजाखा यावेळी मांडला. देशातील १३ कोटी गरिब महिलांना गॅस कनेक्शन देऊन माताभगिनींना धूरमुक्त करण्याचे काम मोदी सरकारने केले. १० कोटी घरांमध्ये शौचालये बांधली. मात्र शरद पवारांनी या योजनेवर टिका केल्याचे सांगून पवारांना महिलांच दु:ख कळतं का, असा सवाल शहा यांनी उपस्थित केला.काश्मिर हे देशाचं अभिन्न अंग आहे. त्यामुळे काश्मिरसह देशाची सुरक्षा मोदी सरकारला नेहमीच महत्वाची राहिली. जेव्हा-जेव्हा पाकिस्तानने कुरघोड्या केल्या तेव्हा-तेव्हा पाकिस्तानला ठेचण्याचे काम मोदी सरकारने केले, असे प्रतिपादन त्यांनी केले.काँग्रेसच्या काळात पाकिस्तानकडून नेहमीच घुसखोरी होत होती. मात्र तत्कालिन पंतप्रधानांनी केवळ पाकिस्तानचे लाड पुरविण्याचे काम केले. मात्र मोदी सरकारने पाकिस्तानची घुसखोरी व हल्ल्यांना चोख उत्तर दिले. वेळप्रसंगी पाकिस्तानमध्ये घुसून ठोकून काढले. याहीपुढे मोदी सरकार पाकिस्तानला धडा शिकवत राहिल, असा विश्वास अमित शहा यांनी यावेळी दिला.मंचावर माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, शिवसेनेचे किशोर तिवारी, वणीचे उमेदवार संजीवरेड्डी बोदकुरवार, वरोराचे संजय देवतळे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस दिनकर पावडे, राजेंद्र डांगे, शिवसेना नेते गणपत लेडांगे, रवी बेलुरकर, विजय चोरडीया, अभिनव भास्करवार, रिपाइंचे वर्सुकेत पाटील, राम झिले आदी उपस्थित होते.

टॅग्स :wani-acवणीAmit Shahअमित शहा