दारूबंदीसाठी लोटांगण

By Admin | Updated: August 18, 2015 02:40 IST2015-08-18T02:40:30+5:302015-08-18T02:40:30+5:30

नेर तालुक्यातील आठ गावातील नागरिकांनी दारूबंदीसाठी यवतमाळचे जिल्हाधिकारी कार्यालय गाठले.

Lottangan for drunkenness | दारूबंदीसाठी लोटांगण

दारूबंदीसाठी लोटांगण

दारूबंदीसाठी लोटांगण : नेर तालुक्यातील आठ गावातील नागरिकांनी दारूबंदीसाठी यवतमाळचे जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. या ठिकाणी एका तरुणाने प्रतिकात्मक लोटांगण घालून दारूबंदीची मागणी केली.

Web Title: Lottangan for drunkenness