शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

लाॅकडाऊन हाच पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 05:00 IST

राज्यात कोरोनाचे रुग्ण दररोज वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर कठोर निर्बंध लादण्यात आले. आता संपूर्ण लाॅकडाऊनच्या हालचाली सुरू आहेत. मात्र लाॅकडाऊनच्या निर्णयाबाबत समाजात दोन मतप्रवाह दिसत आहेत. कोरोना रोखण्यासाठी लाॅकडाऊन आवश्यकच आहे, असे म्हणणारा एक वर्ग आहे. तर लाॅकडाऊन झाल्यास कोरोनापेक्षा उपासमारीने अधिक लोक मरतील, असे मानणारेही अनेक जण आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील खासदार आणि आमदारांचे मत काय, हे जाणून घेण्याचा प्रयत्न ‘लोकमत’ने केला.

ठळक मुद्देखासदार-आमदारांचा सूर : परिस्थिती आवाक्याबाहेर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लाॅकडाऊन म्हणजे सर्वांनाच आर्थिक फटका. हे जरी खरे असले तरी कोरोना रोखण्यासाठी आता संपूर्ण लाॅकडाऊनशिवाय दुसरा पर्याय नाही, असे एकमुखी मत जिल्ह्यातील सर्वच खासदार-आमदारांनी व्यक्त केले. मात्र कोरोना वाढीसाठी राज्य शासनाचे दुर्लक्ष कारणीभूत ठरले, असे शरसंधान साधण्यात भाजप आमदारांनी कसर सोडली नाही. तर रेमडेसिविर, कोरोना लसीच्या पुरवठ्यात केंद्र सरकारकडून दुजाभाव होत असल्याची टीका राज्यातील सत्ताधारी आमदारांनी केली.राज्यात कोरोनाचे रुग्ण दररोज वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर कठोर निर्बंध लादण्यात आले. आता संपूर्ण लाॅकडाऊनच्या हालचाली सुरू आहेत. मात्र लाॅकडाऊनच्या निर्णयाबाबत समाजात दोन मतप्रवाह दिसत आहेत. कोरोना रोखण्यासाठी लाॅकडाऊन आवश्यकच आहे, असे म्हणणारा एक वर्ग आहे. तर लाॅकडाऊन झाल्यास कोरोनापेक्षा उपासमारीने अधिक लोक मरतील, असे मानणारेही अनेक जण आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील खासदार आणि आमदारांचे मत काय, हे जाणून घेण्याचा प्रयत्न ‘लोकमत’ने केला. या चर्चेत सर्वांनीच लाॅकडाऊन हाच एकमेव उपाय असल्याचे स्पष्ट केले. यावेळचा लाॅकडाऊन पूर्वीसारखा दीर्घ काळाचा नसून आठ दहा दिवसांपुरता असेल. त्यामुळे लाॅकडाऊनचे दुष्परिणाम फार होणार नाही, असा मुद्दा काही आमदारांनी मांडला. तर लाॅकडाऊन करताना सरकारने गरिबांना आर्थिक पॅकेज द्यावे, अशी मागणीही काही आमदारांनी केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या