शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
3
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
4
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
5
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
6
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
7
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
8
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
9
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
10
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
11
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
12
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
13
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
14
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
15
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
16
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
17
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
18
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
19
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
20
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

कृषी प्रक्रिया उद्योगातूनच रोजगार निर्मिती शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 06:00 IST

प्रास्ताविक आदित्य मानकर, संचालन ज्योत्स्ना पिंपळकर, तर आभार राजेश पवार यांनी मानले. यशस्वीतेसाठी अक्षय मुदगलवार, प्रतीक्षा वानखडे, भाग्यश्री भोरे, योगेश सोळंके, शिवम वानखडे, वैशाली मेश्राम, तरुण जाधव यांनी पुढाकार घेतला. याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.संजय भारती यांनी अर्थशास्त्र मंडळाचे कौतुक केले.

ठळक मुद्देआर्णीत परिसंवाद : विदर्भ अर्थशास्त्र परिषदेचा सुवर्ण महोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : विदर्भ अर्थशास्त्र परिषदेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त येथील राजकमलजी भारती महाविद्यालयात ‘ग्रामीण बेकारी समस्या व उपाय’ या विषयावर परिसंवाद घेण्यात आला. त्यात कृषी प्रक्रिया उद्योगातूनच ग्रामीण भागात रोजगार निर्मिती शक्य असल्याचा सूर वक्त्यांनी व्यक्त केला.बीजभाषक डॉ.रमेश बिडवाई यांनी ग्रामीण बेकारीचे विदारक चित्र स्पष्ट करून कृषी प्रक्रिया उद्योगातूनच ग्रामीण रोजगारनिर्मिती होईल, असे प्रतिपादन केले.परिसंवादात प्राचार्य जी.एम. अग्रवाल, प्रा.आनंद वाघमारे, प्रा.निवृत्ती पिस्तुलकर, डॉ.शशिकांत वानखडे, डॉ.राजेंद्र तातेड, प्रा.विनित माहुरे, डॉ.मनोज काकपूरे आदींनी ग्रामीण रोजगाराभिमुख कृषी धोरणाच्या विविध योजनांची माहिती देऊन प्रामाणिक अंमलबजावणीची गरज व्यक्त केली.प्रास्ताविक आदित्य मानकर, संचालन ज्योत्स्ना पिंपळकर, तर आभार राजेश पवार यांनी मानले. यशस्वीतेसाठी अक्षय मुदगलवार, प्रतीक्षा वानखडे, भाग्यश्री भोरे, योगेश सोळंके, शिवम वानखडे, वैशाली मेश्राम, तरुण जाधव यांनी पुढाकार घेतला. याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.संजय भारती यांनी अर्थशास्त्र मंडळाचे कौतुक केले.

टॅग्स :agricultureशेती