शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

अमोलकचंद महाविद्यालयाची ‘नॅक’तर्फे पाहणी

By admin | Updated: October 20, 2016 01:40 IST

यवतमाळ : विद्या प्रसारक मंडळाच्या येथील अमोलकचंद महाविद्यालयाला ‘नॅक’ मूल्यांकन समितीने भेट दिली.

यवतमाळ : विद्या प्रसारक मंडळाच्या येथील अमोलकचंद महाविद्यालयाला ‘नॅक’ मूल्यांकन समितीने भेट दिली. या समितीचे चेअरमन पश्चिम बंगालमधील वर्धमान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.स्मुतीकुमार सरकार होते. हैदराबाद येथील डॉ.आंबेडकर मुक्त विद्यापीठाचे माजी संचालक व समन्वयक डॉ.यू.सुब्बाराव, छत्तीसगढच्या उच्च शिक्षण विभागाचे उपसंचालक डॉ.पी.सी. चौबे यांचा समितीत समावेश होता. प्राचार्य डॉ.आर.ए. मिश्रा, नॅक समन्वयक, विविध विषयांच्या संबंधित प्राध्यापकांनी आणि विभाग प्रमुखांनी समितीला आवश्यक ती माहिती दिली. विद्या प्रसारक मंडळाचे सचिव प्रकाश चोपडा, संचालक किशोर दर्डा, कीर्ती गांधी, अ‍ॅड.दर्डा, भोयर, शर्मा, सांगळे आदींशी समितीने चर्चा केली. महाविद्यालयाचे ग्रंथालय, क्रीडा विभाग सुविधा, एनसीसी, रासेयो, उद्यान, शेतकरी समुपदेशन विभाग, महिला तक्रार निवारण विभाग, आजी-माजी विद्यार्थी आणि पालकांशी नॅक मूल्यांकन समिती सदस्यांनी चर्चा केली. रासेयोअंतर्गत दत्तक ग्राम वरूड आणि माजी विद्यार्थ्यांनी दत्तक घेतलेले ग्राम पिंपरी (बुटी) येथे समितीने भेट दिली. संगीत विभागाच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम तर विद्यार्थिनी श्रद्धा मुंधडा हिने योगासने सादर केली. प्रसंगी समितीचे चेअरमन डॉ.सरकार यांनी समयोचित मार्गदर्शन केले. समितीने पाहणी अहवाल प्राचार्य डॉ.आर.ए. मिश्रा, नॅक समन्वयक डॉ.ए.बी. लाड यांच्याकडे सादर केला. (वार्ताहर)