शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

वनउद्यानालगतच्या बहिरम टेकडी परिसरात सागवानाची अवैध कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 06:00 IST

जांब रोडवर वनविभागाचे मोठे उद्यान आहे. त्याला लागूनच वनविभागाने आता विश्रामगृहही बांधले आहे. या भागात वनविभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियमित ये-जा असते. मात्र रस्त्याच्या कडेला असलेल्या वाघाडी नदीच्या काठावर सागाचे डेरेदार वृक्ष बहरले आहे. आता या वृक्षांना तस्करांनी लक्ष्य केले असून दिवसाढवळ्याच त्याची कटाई केली जात आहे. घनदाट भागात जाऊन सागाचे झाड तोडले जाते.

ठळक मुद्देवनविभागाचे दुर्लक्ष । दिवसा केली जाते कटाई, शहरापासून पाच किलोमीटर अंतर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जंगलातील मौल्यवान सागवान चोरट्यांच्या निशाण्यावर आहे. वनविभागाची यंत्रणा जंगल सुरक्षित असल्याच्या वल्गना करत असली तरी प्रत्यक्ष स्थिती अतिशय गंभीर आहे. नियमित गस्त होत नसल्याने शिवाय आर्थिक व्यवहारातच वनविभागाच्या यंत्रणेचे अधिक स्वारस्य वाढल्याने जंगलातील साग धोक्यात आला आहे. यवतमाळ शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या जांब रोड परिसरातील जंगलात भरदिवसाच सागाची कत्तल होत आहे.जांब रोडवर वनविभागाचे मोठे उद्यान आहे. त्याला लागूनच वनविभागाने आता विश्रामगृहही बांधले आहे. या भागात वनविभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियमित ये-जा असते. मात्र रस्त्याच्या कडेला असलेल्या वाघाडी नदीच्या काठावर सागाचे डेरेदार वृक्ष बहरले आहे. आता या वृक्षांना तस्करांनी लक्ष्य केले असून दिवसाढवळ्याच त्याची कटाई केली जात आहे. घनदाट भागात जाऊन सागाचे झाड तोडले जाते. नंतर त्याच्यावर पाळत ठेऊन ते पूर्णत: वाळल्यानंतर त्याची पद्धतशीरपणे विल्हेवाट लावली जाते. शहराच्या लागून असलेले जंगल तस्करांसाठी पर्वणीच ठरत आहे. या जंगलात बºयाच ठिकाणी सागाचे झाड दिसेनासे झालेले आहे. जलतन तोडणारे स्वत:च्या मालकीचे जंगल असल्यासारखेच वावरताना दिसतात. वनविभागाच्या मुख्य कार्यालयापासून पाच किलोमीटर अंतरावरचे जंगल सुरक्षित नसल्याने इतर जंगलाची काय अवस्था आहे याची कल्पना येते. वाघाडी नदी पुनरूज्जीवनासाठी रॅली फॉर रिव्हर हा कार्यक्रम राबविला जात आहे. त्यासाठी ईशा फाऊंडेशनचे स्वयंसेवक गावागावात जाऊन जनजागृती करत आहेत. तर दुसरीकडे वनविभागाच्या दुर्लक्षाने नदीकाठच्या जगलात असलेली वनसंपदा धोक्यात आली आहे.

टॅग्स :forestजंगल