शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या भोवती समस्यांचा विळखा

By admin | Updated: November 29, 2015 03:12 IST

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमुळे घाटंजी तालुका सतत चर्चेत आहे. परंतु शेतमाल मेहनतीने पिकविल्यानंतरही शेतकऱ्यांच्या समस्या संपलेल्या नाही.

घाटंजी : शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमुळे घाटंजी तालुका सतत चर्चेत आहे. परंतु शेतमाल मेहनतीने पिकविल्यानंतरही शेतकऱ्यांच्या समस्या संपलेल्या नाही. कापूस खरेदीमध्ये व्यापाऱ्यांकडून लूट होत असल्याने ‘मालामाल’ शेतकरीही कंगाल झाले आहेत.गेल्या तीन वर्षांपासून सतत नापिकीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. विजेच्या भारनियमनामुळे कापसासह सोयाबीन उत्पादनात प्रचंड घट झालेली आहे. आता रबीचा पेरा करतानाही शेतकऱ्यांना भारनियमनाच्या अनिश्चिततेमुळे धोका वाटत आहे. याच धसक्यापायी अनेक शेतकऱ्यांनी रबीची पेरणी करणेही टाळले आहे. अशा विविध प्रकारच्या समस्यांनी शेतकरी खचून गेला आहे. हा तालुका कापूस उत्पादनात पूर्वीपासून अग्रेसर राहिला आहे. परंतु हमी भाव अत्यंत कमी मिळत आहे. व्यापारी तर हमी भावापेक्षाही कमी दराने शेतमाल घेण्याची संधी शोधत आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी सोयाबीनच्या लागवडीकडे वळले होते. परंतु गेल्या दोन वर्षांपासून सोयाबीनचा उतारा अपेक्षेपेक्षाही खूपच कमी येत असल्याने यापुढे कापसाला कोणता पर्याय शोधावा, या पेचात शेतकरी सापडले आहे. तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षाचे पुढारी आम्ही शेतकऱ्यांच्या पाठिशी आहो, अशी वक्तव्ये जाहीर कार्यक्रमातून वारंवार करतात. प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांसाठी कोणताही लोकप्रतिनिधी शासन दरबारी जोरकसपणे बाजू मांडताना दिसत नाही. (प्रतिनिधी)