शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
2
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
3
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
4
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
5
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
6
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
7
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
8
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
9
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
10
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
11
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
12
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
13
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
14
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
15
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
16
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
17
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
18
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
19
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
20
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
Daily Top 2Weekly Top 5

कवठाबाजारला विदेशी पाहुण्यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 06:00 IST

विदेशी पाहुण्यांनी गावातील स्वच्छतेबद्दल जाणून घेतले. जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. तेथील उच्च प्राथमिक मराठी शाळेत जागतिक कन्या दिनानिमित्त एक कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला अचानक सुंदरा लक्ष्मी राजमाता फाऊंडेशन स्विडनच्या किरण गावंडे, मार्टीना आणि लोविसा टेंगलीन या परदेशी पाहुण्यांनी भेट दिली. वेळेवर आलेल्या विदेशी पाहुण्यांचे शाळेने स्वागत केले. शाळेचे आदरातीथ्य बघून त्या भारावून गेल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : तालुक्यातील कवठाबाजार गावाला रविवारी विदेशी महिलांनी भेट दिली. त्यांनी गावाची पाहणी करून विविध विकास कामांची माहिती ोतली.विदेशी पाहुण्यांनी गावातील स्वच्छतेबद्दल जाणून घेतले. जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. तेथील उच्च प्राथमिक मराठी शाळेत जागतिक कन्या दिनानिमित्त एक कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला अचानक सुंदरा लक्ष्मी राजमाता फाऊंडेशन स्विडनच्या किरण गावंडे, मार्टीना आणि लोविसा टेंगलीन या परदेशी पाहुण्यांनी भेट दिली. वेळेवर आलेल्या विदेशी पाहुण्यांचे शाळेने स्वागत केले. शाळेचे आदरातीथ्य बघून त्या भारावून गेल्या.या फाऊंडेशनच्या माध्यमातून गेल्या महिन्यात पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांची ‘आई’ या विषयावर निबंध व चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती. त्याच स्पर्धेच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांची खात्री करून घेण्यासाठी त्यांनी अचानक शाळेला भेट दिली. विद्यार्थ्यांसाठी चित्रकला कार्यशाळा आयोजित करून त्यांना ‘भीती’ या विषयावर चित्र काढायला सांगितले. नंतर आनंद झाल्यावर तो कसा व्यक्त करतो आणि आई सध्या काय करते, या विषयावर चित्र काढण्यास सांगितले. मुलांनी चित्रांचे रेखाटन केले. त्यांच्या कलाकृती बघून थक्क झालेल्या स्विडन कन्यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.प्रास्ताविक मुख्याध्यापक सुरेश शिंदे यांनी केले. यावेळी केंद्र प्रमुख कल्पना हजारे यांनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कल्पना कुरटवाड, सरपंच संगिता चौधरी, पोलीस पाटील रामेश्वर चौधरी व नागरिक उपस्थित होते. अंकुश मोरे व सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Schoolशाळा